1 Prime Minister Narendra Modi 17 डिसेंबर 2021 रोजी Varanasi येथील All-India Mayor’s Conference च video conferencing द्वारे उद्घाटन करणार आहेत |
|
2 Union Cabinet कडून लग्नाचे किमान वय 18 वरून 21 वर्षे करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे |
|
3 United Nations cultural agency ने Joumou Soup ला intangible cultural heritage च्या यादी मध्ये स्थान दिले आहे |
|
4 भारताच्या Vice President M. Venkaiah Naidu यांनी Hyderabad मध्ये Ek Bharat Shreshtha Bharat प्रदर्शनाचे उद्घाटन केले |
|
5 Andhra Pradesh ने NTPC Ltd. च्या मालकीच्या पहिल्या green hydrogen microgrid project ला मान्यता दिली आहे |
|
6 Ports Shipping चे Union Minister Sarbananda Sonowal यांनी Goa च्या Marmugao Port वर River Cruise Services च उद्घाटन केले |
|
7 NASA च्या Parker Solar Probe ने 28 एप्रिल 2021 रोजी सूर्याच्या Corona मध्ये प्रवेश केला आणि त्याचा डेटा परत पाठवला |
|
8 December 15, 2021 रोजी Union Cabinet ने RuPay Debit Cards आणि low-value BHIM-UPI transactions वाढवण्यासाठी 1,300 crore ची योजना सुरु केली |
|
9 Manohari Gold Tea नावाची वेगळी variety असलेली Assam tea Rs 99,999 per kg च्या record price लिलावामध्ये विकली गेली |
|
10 भारत आणि व्हिएतनाम यांच्या मध्ये formation Technology (IT) सेक्टर मध्ये सहकार्यासाठी करार झाला आहे |
|