Home » UPSC CAPF Recruitment 2024|केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये 506 नवीन जागांसाठी भरती जाहीर लगेच करा अर्ज
UPSC CAPF Recruitment 2024|केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये 506 नवीन जागांसाठी भरती जाहीर लगेच करा अर्ज
UPSC CAPF Recruitment 2024: – New recruitment has been advertised by the Central Armed Police Forces. According to the advertisement, a total of 506 Assistant Commandant-AC posts will be filled. The application system is online and the last date is 14 May 2024 (06:00 PM).
Advertisement
UPSC CAPF Recruitment 2024 Details
जाहिरात क्रमांक
09/2024-CPF
एकूण जागा
506 जागा
पद
Assistant Commandant
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत
परीक्षा
संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल असिस्टंट कमांडंट परीक्षा 2024
फी
General/OBC: Rs.200/- तर SC/ST/PWD साठी कोणतेही फी नाही
Post | पद
Sr. No.
Force
Vacancies
1
BSF
186
2
CRPF
120
3
CISF
100
4
ITBP
58
5
SSB
42
Total
506
शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications
कोणत्याही शाखेमधील पदवी असणे आवश्यक आहे.
वयाची पात्रता | Age limit
01 ऑगस्ट 2024 रोजी उम्मेदवाराचे वय 20 ते 25 वर्ष दरम्यान असणे आवश्यक
या मध्ये SC/ST 05 वर्ष तर OBC 03 वर्ष सूट आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links
Advertisement
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 14 May 2024 (06:00 PM)