Advertisement

AIASL Recruitment 2024 मध्ये 235 जागांची भरती जाहीर

Table of Contents

AIASL Recruitment 2024:- Air India Air Services Limited New Recruitment Advertisement has been given by Air India Air Services Ltd. According to the advertisement Security Executive Posts. A total of 130  posts are to be filled.Application mode is offline and direct interview will be held between 01, 02, & 03 February 2024 (Timing: 09:00 AM to 12:00 PM).Important information and eligibility are as follows.

AIASL Recruitment 2024:- Air India Air Services Limited  एअर इंडिया एअर सर्विसेस लि कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार सिक्योरिटी एक्जिक्टिव Posts. पदाच्या एकूण 130 जागा भरल्या जाणार आहेत .अर्जाची पद्धत ऑफलाईन असून 01, 02, & 03 फेब्रुवारी 2024 (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM) दरम्यान थेट मुलाखत असणार आहे. महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

AIASL Recruitment 2024 Details

जाहिरात क्रमांक .AIASL/05-03/HR/031
नौकरी ठिकाण  चेन्नई & मुंबई
अर्जाची पद्धत ऑफलाईन
फी  General/OBC साठी Rs.500/ तर [SC/ST/ExSM साठी फी नाही

Post And Educational Qualifications

Sr. NoPostsVacancyEducational Qualifications
1सिक्योरिटी एक्जिक्टिवपदवीधर असणे आवश्यक आहे.
Total130

वयाची पात्रता

 •  01 जानेवारी 2024 रोजी 28 वर्षांपर्यंत
 • या मध्ये SC/ST: ०५ वर्ष तर OBC ०३ वर्ष सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

मुलाखतीची तारीख : 01, 02, & 03 फेब्रुवारी 2024 (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

अर्ज :डाउनलोड करा

मुलखातीचे ठिकाण :

 1. चेन्नई: AI Airport Services Limited, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai 600043.
 2. मुंबई: AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai 40099.

AIASL Recruitment 2024 2

जाहिरात क्रमांक .AIASL/05-03/HR/023
नौकरी ठिकाण नवी दिल्ली, अमृतसर, चेन्नई & मुंबई
अर्जाची पद्धत ऑफलाईन
फी  General/OBC साठी Rs.500/ तर [SC/ST/ExSM साठी फी नाही

Post And Educational Qualifications

Sr. NoPostsVacancyEducational Qualifications
1डेप्युटी चीफ सिक्योरिटी ऑफिसर01पदवीधर  आणि BCAS वैध बेसिक AVSEC (13 दिवस) / वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र  तसेच 05 वर्षे अनुभव
असिस्टंट रीजनल सिक्योरिटी कोऑर्डिनेटर02पदवीधर  आणि AVSEC प्रमाणपत्र (13 दिवस) / वैध रिफ्रेशर कोर्स आणि BCAS च्या आगाऊ सुरक्षा अभ्यासक्रमांसाठी पात्र होण्यासाठी पुरेसे सक्षम. तसेच  07 वर्षे अनुभव
RA चीफ सिक्योरिटी ऑफिसर02पदवीधर  आणि AVSEC प्रमाणपत्र (13 दिवस) / वैध रिफ्रेशर कोर्स आणि BCAS च्या आगाऊ सुरक्षा अभ्यासक्रमांसाठी पात्र होण्यासाठी पुरेसे सक्षम. तसेच 05 वर्षे अनुभव
ऑफिसर-सिक्योरिटी54पदवीधर आणि वैध मूलभूत AVSEC (13 दिवस) आणि वैध रीफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रीनर प्रमाणपत्र
ज्युनियर ऑफिसर-सिक्योरिटी46पदवीधर   आणि मूलभूत AVSEC (13 दिवस) प्रमाणपत्र/वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र.
Total105

वयाची पात्रता

 •  01 जानेवारी 2024 रोजी,
 • पद क्र.1, 2, & 4: 50 वर्षांपर्यंत
 • पद क्र.3 & 5: 45 वर्षांपर्यंत
 • या मध्ये SC/ST: ०५ वर्ष तर OBC ०३ वर्ष सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

मुलाखतीची तारीख :29, 30, & 31 जानेवारी 2024 (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

अर्ज :डाउनलोड करा

मुलखातीचे ठिकाण :

 1. नवी दिल्ली & अमृतसर: AI Airport Services Limited, 2nd Floor, GSD Building, Air India Complex, Terminal-2, IGI Airport, New Delhi-110037.
 2. चेन्नई: AI Airport Services Limited, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai 600043.
 3. मुंबई: AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai 40099.

How To Apply For AIASL Recruitment 2024

 • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
 • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
 • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
 • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
 • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. 

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages