Home » HPCL Recruitment 2022 Apprentice पदाच्या 100 जागा
HPCL Recruitment 2022 Apprentice पदाच्या 100 जागा
HPCL Recruitment 2022:- Hindustan petroleum हिंदुस्तान पेट्रोलियम मध्येन नवीन apprentice भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे. जाहिराती नुसार मुंबई साठी Graduate Engineering Apprentice पदाच्या एकूण 100 जागा भरल्या जाणार आहेत नौकरी ठिकाण मुंबई असून अर्ज पद्धत ऑनलाईन आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
Advertisement
HPCL Recruitment 2022
Graduate Engineering Apprentice
एकूण 100 जागा
नौकरी ठिकाण
मुंबई
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
फी
फी नाही
शैक्षणिक पात्रता
ह्या साठी Engineering Degree in Instrumentation / Chemical / Electri cal & Electronics / Computer Science / Civil / Mechanical / Electrical Engineering with 60% marks [SC/ST/PWD: 50% marks] पास असणे आवश्यक आहे .
वयाची पात्रता
उम्मेदवाराचे वय 19 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे .