- भारताने UAE बरोबर Comprehensive Economic Partnership Agreement साइन केले आहे .
2. भारताने USA कडून record 100,000 tonnes Soy Oil नुकतेच आयात केले आहे .
3 जानेवारी २०२२ पर्यंत Railway Protection Force (RPF) कडून Operation Nanhe Farishte मधून 1,000 पेक्षा जास्त मुलांना रेल्वे स्टेशन पासून रेस्क्यू केले आहे .
4. Indian Oil कडून १८ फेबुवारी २०२२ रोजी 1,000 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन इन्स्टॉल केल्याची घोषणा केली आहे .
5 संशोधकांनी नुकतेच मेघालयातील रि-भोई जिल्ह्यातील उमरोई मिलिटरी स्टेशनवरून bent-toed gecko or lizard यांची नवीन प्रजाती शोधून काढली आहे .
6. केंद्र सरकार कडून मेरी पॉलिसी मेरे हाथ नावाची नवीन नवीन पीक विमा वितरण धोरण जाहीर केले आहे .
7 मध्य प्रदेश इंदोर मध्ये प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी solid waste based “Gobar-Dhan (Bio-CNG) Plant चा उदघाटन केले आहे .
8 दिल्ली मुख्य मंत्री Arvind Kejriwa यांनी 12,430 नवीन high-tech’ classrooms खुली केली आहेत .
9 .2023 चा International Olympic Committee session मुंबई मध्ये होणार आहे .
10 Lockheed Martin कडून बनवलेल्या MH-60R copters ची पहिली बॅच July मध्ये अमेरिकेकडून सोपवली जाणार आहे ,