Advertisement

HAL Recruitment 2023 मध्ये अप्रेंटिस पदांच्या 647 जागांसाठी भरती

HAL Bharti 2022

HAL Recruitment 2023 :- HAL stands for Hindustan Aeronautics Limited Recruitment Advertisement for various Apprentice Vacancies. As per the advertisement, 647 posts of ITI Trade Apprentice are to be filled. The application Date is  23 August 2023. Advertisements must be carefully viewed while applying Eligibility and other information as follows.

HAL Recruitment 2023 :- HAL म्हणजेच Hindustan Aeronautics Limited कडून विविध विभागात अप्रेंटिस च्या जागांसाठी भरतीची जाहिराती देण्यात आलेल्या आहेत. जाहिराती नुसार ITI Trade Apprentice ह्या पदाच्या 647 वेग वेगळ्या  जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्याची तारीख 23 August 2023 अशी आहे. अर्ज करताना जाहिराती काळजीपूर्व पाहणे आवश्यक आहे पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे.

HAL Recruitment 2023 Details

जाहिरात HAL/T&D/1614/23-24/155
नौकरी ठिकाणNashik
अर्जाची फीकोणतीही फी नाही
पदाचे नाव ITI Trade Apprentice आणि Graduate Apprentice/Technician (Diploma)
अर्जाची पद्धतऑनलाइन

HAL Recruitment 2023 जागा

Sr. NoTradeNo of vaccency
1पदवीधर अप्रेंटिस186
2डिप्लोमा अप्रेंटिस111
3ITI अप्रेंटिस350

शैक्षणिक पात्रता

  1. पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात पदवी
  2. डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात डिप्लोमा.
  3. ITI अप्रेंटिस: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023
ऑनलाइन सुरू झाल्याची तारीख  06 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईटपहा
अधिकृत जाहिरात Click Here
HAL/T&D/1614/2022-23/089 :- online अर्ज कराApply Online

How To Apply For HAL Recruitment 2023

ITI Trade Apprentice आणि Graduate Apprentice/Technician (Diploma) ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

  • वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
  • Register Now वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी HAL Recruitment ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages