1 Tamil poet Thiruvalluvar यांच्या स्मरणार्थ Jan 15 हा दिवस Thiruvalluvar Day म्हणून साजरा केला गेला . | |
| |
2 Ministry of Road Transport and Highways (MoRTH) कडून October: पासून 8 passengers घेऊन जाणाऱ्या गाडी साठी कमीत कमी 6 airbags सक्तीचे करण्यात येणार आहेत . | |
| |
3 National Startup Awards 2021 सुरु करण्यात आला 46 Startups ला विजेता घोषित करण्यात आला आहे . | |
| |
4 PM नरेंद्र मोदी यांनी January 16 हा दिवस National Start-up Day म्हणून साजरा केला जाण्याची घोषणा केली . | |
| |
5 Chhattisgarh सरकार आणि CM Bhupesh Baghel यांनी Chhattisgarh Rojgar Mission ची सुरवात केली असून या मधून पुढील ५ वर्ष मध्ये 15 lakh नवीन नौकरीच्या संधी मिळणार आहे . | |
| |
6 Power ministry कडून EV charging infra चा pro-actively setting साठी नियमावली मध्ये बदल केले आहेत . | |
| |
7 सरकार कडून Hyderabad मध्ये BHEL च्या India’s first coal to methanol plant च उदघाटन करण्यात आला . | |
| |
8 Pacific Island nation Tonga मध्ये Hunga Tonga-Hunga Haʻapai volcano सक्रिय झाला आहे . | |
| |
9 Kollam district of Kerala. कडून Citizen Constitution Literacy campaign ची सुरवात करण्यात आली आहे . | |
| |
10 संशोधकांनी नुकताच एक new group of metals शोधला आहे ज्याला New Strange group of metals असे नाव देण्यात आलेली आहे . | |
| |