Advertisement

RRB ALP Recruitment 2024  भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या जागांसाठी भरती जाहीर

RRB Technician Recruitment 2024

RRB ALP Recruitment 2024-Railway Recruitment Board New recruitment advertisement has been given by Railway Recruitment Board as per the advertisement total of 5696   posts of Assistant Loco Pilot (ALP) Posts. are to be filled. The mode of application is online and the last date is 19 February 2024 (11:59 PM). More information and eligibility are as follows.

RRB ALP Recruitment 2024- -Railway Recruitment Board  भारतीय रेल्वेत कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार  असिस्टंट लोको पायलट (ALP) पदाच्या एकूण 5696 जागा भरल्या जाणार आहेत. अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 (11:59 PM) आहे. अधिक माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

RRB ALP Recruitment 2024

जाहिरात क्रमांकCEN No.01/2024
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
परीक्षा लवकरच जाहीर करण्यात येईल

Post And Educational Qualifications

Sr.NoName of the PostVacancyEducational Qualifications
1असिस्टंट लोको पायलट (ALP)5696  10वी उत्तीर्ण + ITI (आर्मेचर & कॉइल वाइंडर /इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर वाहन / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक रेडिओ आणि TV / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर) किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
Total5696  
  • अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.

वयाची पात्रता

  •   01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे
  • परत या मध्ये SC/ST 05 वर्षे तर OBC 03  वर्षे सूट आहे.  

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 19 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

How To Apply For CRPF Recruitment 2024

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages