Advertisement

ESIC Recruitment 2021-22 | ESIC मध्ये विवीध 594 पदांची भरती

ESIC Recruitment 2021-22 – ESIC म्हणजे Employees’s State Insurance Corporation ने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यांच्या तर्फे नवीन भरती Upper Division Clerk (UDC), Stenographer (Steno) and Multi-Tasking Staff (MTS) पदांकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिराती नुसार या पदांमध्ये एकूण 594 जागा भरल्या जाणार आहेत. पात्रता उम्मेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे.

अर्ज करण्याआधी जागांबद्दल माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक बाब आहे. जसे की अर्ज कसा करणार, अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख, वयाची अट किती आहे, नौकारीचे ठिकाण, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, मिळणारा पगार, आणि इत्यादी. ह्या पदांबद्दल आधिक माहिती जाणून घेण्यासाठी पूर्ण आर्टिकल काळजीपूर्वक वाचा.

ESIC Recruitment 2021-22 Details

पदाचे नाव1. Upper Division Clerk (UDC)
2. Stenographer (Steno)
3. Multi-Tasking Staff (MTS)
एकूण जागा594
नौकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन

ESIC Recruitment 2021-22 Details पद आणि जागा

पदाचे नाव URSCSTOBCEWSएकूण जागा
 Upper Division Clerk (UDC) 13932298632318
Stenographer (Steno) 7225218
Multi-Tasking Staff (MTS) 11326237026258

ESIC Recruitment 2021-22 शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
UDC1. A degree of a recognized University or equivalent.
2. Working knowledge of computer including use of office suites and
databases
Steno1. 12 वी पास.
Dictation: 10 Minutes @ 80 words per minute.
Transcription:
50 minutes (English),
65 minutes (Hindi)
(Only on computers).
MTS10 वी पास

वेतन

पदाचे नाव  वेतन
Upper Division Clerk (UDC) आणि Stenographer (Steno) Pay Level – 4 (Rs. 25,500-81,100) as per 7th Central Pay Commission
Stenographer (Steno) Pay Level – 1 (Rs. 18,000-56,900) as per 7th Central Pay Commission

वयाची अट

वयाची अट15 February, 2022 रोजी 18 ते 27 वर्षांपर्यन्त
वयाची सूटSC/ST:- 05 वर्षांची सूट OBC: 03 वर्षांची सूट

अर्ज करण्यासाठी फी

अर्ज करण्यासाठी फी General/OBCRs.500/-
इतर मागास वर्गीयांसाठी आणि महिलांसाठी (SC/ST/PWD/ExSM/महिला)Rs.250/-

ESIC Recruitment 2022 अर्ज करण्याची पद्धत

अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अर्ज करण्यासाठी Siteअर्ज करा (अर्ज 31 डिसेंबर 2021 पासून सुरू होणार आहे.)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख28 डिसेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 फेब्रुवारी 2021

महत्त्वाच्या लिंक्स

Official SiteClick Here
official NotificationNotification

अर्जाची करण्याची PROCESS

Upper Division Clerk (UDC), Stenographer (Steno) and Multi-Tasking Staff (MTS)  ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

  • वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी site वर क्लिक करा.
  • तुम्ही esic च्या आधिकृत recruitment च्या विभाग वर पोहचाल.
  • New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी ESIC Recruitment ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages