NIELIT Recruitment 2022 National Institute of Electronics and Information Technology कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Consultant, Programmer, Specialist, System Analyst पदासाठ एकूण 126 जागा भरल्या जाणार आहेत नौकरी चे ठिकाण संपूर्ण भारत कुठेही असून पात्र उम्मेदवार 09 January 2022पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात पात्रात आणि महत्वाची माहित खालीलप्रमाणे
Advertisement
NIELIT Recruitment 2022
जाहिरात क्रमांक | No: 07/247/2021/NDL/FM |
Consultant, Programmer Specialist , System Analyst | एकूण 126 जागा |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अँप्लिकेशन फी | GEN/ OBC – Rs. 600/- तर SC/ ST/ PWd/ Woman – Rs. 300/-फी आहे |
शैक्षणिक पात्रता
Consultant, Programmer Specialist , System Analyst | पदानुसार संबंधित विषयानुसार B.E, B.Sc, B.Tech, Engineering, Graduate, M.Tech, MCA, Post Graduate असणे आवश्यक (अधिक माहिती साठी जाहिरात पहा ) |
बायांची पात्रता | या भरती साठी जास्तीस्त जास्त वय मर्यादा 40 वर्ष आहे |
- सादर भरती मध्ये जाहिराती नुसार विविध पदे असणार आहेत पदानुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक अनुभव आणि नौकरी ठिकाण माहिती देण्यात आली आहे