1 Government of India कडून Atul Kumar Goel याना PNB.चे MD आणि CEO म्हणून नियुक्त केले आहे | |
2 ICRA कडून जारी केल्या गेलेल्या नवीन रेटिंग नुसार भारत देशाचा GDP दर वाढण्याची अंदाज वर्तवला आहे | |
3 जपानने Tanegashima Space Center मधून communication satellite Inmarsat-6 F1 लाँच केला आहे | |
4 २८ डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र विधान परिषदेने Maharashtra Public University Act, 2016 तिसरी दुरुस्ती मंजूर केली आहे | |
5 Covid-19 vaccination चा पहिला डोस 100 per cent पूर्ण करणारे Telangana हे पहिले राज्य बनले आहे | |
6 2021 साठीचा National Breed Conservation Award नुकताच प्रदान करण्यात आला आहे | |
7 Central Government कडून Consumer Protection (Direct Selling) Rules, 2021 अधिसूचित करण्यात आले आहेत | |
8 जपान ने World First Dual Mode Vehicle लाँच केले आहे जे रोड आणि ट्रॅक्स दोन्ही कार धावू शकते | |
9 RBL बँकेने Bajaj Finance बरोबरची Co-Branded Credit Card Partnership ०५ वर्ष अजून वाढवली आहे | |
10 हरियाणा मुख्य मंत्री यांनी Haryana Kaushal Rojgar Nigam पोर्टल लाँच केली आहे | |