Advertisement

ESIC पुणे विभागासाठी भरती एकूण ०५ जागा

(ESIC)  Employees’ State Insurance Corporation कर्मचारी राज्य विमा निगम पुणे विभाग मध्ये  Full Time/ Part Time Specialist, Senior Resident पदांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे एकूण ५ जागांसाठी भरती असणार आहे त्याचवेळी हि पदे १ वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत पात्र उम्मेदवारांची सरळ मुलाखत घेतली जाणार असून ती १० नोव्हेंबर रोजी असणार आहे जाहिराती नुसार दिलेली माहिती खालील प्रमाणे

ESIC Pune Bharti 2021 पदे

 Full Time/ Part Time Specialist (RADIOLOGY) 02
 Senior Resident  ( RADIOLOGY & MEDICINE) 03
एकूण 05
नौकरीचे ठिकाण ESIC Hospital, Bibvewadi Pune,

ESIC Pune Bharti 2021 शैक्षणिक पात्रता

 Full Time/ Part Time Specialist (RADIOLOGY)MBBS आणि P.G Degree वय मर्यादा ६७ वर्ष पर्यंत
 Senior Resident  ( RADIOLOGY & MEDICINE) MBBS आणि P.G Degree वय मर्यादा ६९ वर्ष पर्यंत
मुलाखत फी फी नाही
  • पात्र उम्मेदवारांचं वय १० नोव्हेंबर २०२१ रोजी च ग्राह्य धरले जाईल
  • तसेच मुलाखत १० नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११:३० पासून सुरु होणार आहेत

ESIC Pune Bharti 2021 ऑफलाईन अर्ज माहिती

  • या भरती साठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार नाही आहे .
  • पात्र उम्मेदवार सरळ मुलाखती साठी साठी १० नोव्हेंबर २०२१ ला जाऊ शकतात
  • जाहिराती मध्ये दिलेला फॉर्म भरून त्या बरोबर लागणार डॉक्युमेंट्स बरोबर असणे गरजेचं
  • मुलाखती साठी पत्ता :ESIC Hospital, Bibvewadi Pune, Survey No. 690, Bibvewadi, Pune -37.

ESIC Pune Bharti 2021 महत्वाच्या तारखा

मुलाखतीची तारीख १० नोव्हेंबर २०२१
अधिकृत जाहिरात Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages