संरक्षण मंत्रालय Ministry of Defence Bharti 2021 कडून नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यानुसार Stenographer-II, Lower Division Clerk, Messenger, Safaiwala या पदांसाठी एकूण ०६ जागा भरण्यात येणार आहेत पात्र उम्मेदवार अँप्लिकेशन सबमिट २० नोव्हेंबर २०२१ पर्यंत करू शकतात त्या बद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
Advertisement
Ministry of Defence Bharti 2021
जाहिरात क्रमांक | 01/2021 |
Stenographer-II | ०१ पद |
Lower Division Clerk | ०१ पद |
Messenger | ०३ पद |
Safaiwala | ०१ पद |
एकूण | ०६ पदे |
Ministry of Defence Bharti 2021 शैक्षणिक पात्रता
Stenographer-II | १२ वि पास आवश्यक |
Lower Division Clerk | १२ वि पास असणे आवश्यक |
Messenger | १० वि पास असणे आवश्यक |
Safaiwala | १० वि पास असणे आवश्यक |
फी | कोणतीही फी नाही |
नौकरीचे ठिकाण | बेंगडुबी आणि हशिमरा पश्चिम बंगाल |
- भरती मध्ये ०५ जागा ओपन कॅटेगरी साठी असून एक जागा OBC साठी आहे
- उम्मेदवारांची वयाची मर्यादा १८ ते २५ वर्ष आहे
- प्रत्येक उम्मेदवाराची अँप्लिकेशन केलेल्या पोस्ट साठी जरुरी परीक्षा टेस्ट घेण्यात येईल
- सेटनोग्राफर साठी टायपिंग टेस्ट सफाईवाल्या साठी सफाई काम मध्ये तरबेज माहिती असलेल्या उम्मेदराची नेमणूक केली जाईल
- परिसंख्येसाठी सिलॅबस ची माहिती साठी PDF जाहिरात पाहावी
Ministry of Defence Bharti 2021 महत्वाच्या तारखा आणि लिंक
अँप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख | २० नोव्हेंबर २०२१ |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
अधिकृत जाहिरात | Click Here |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
- अर्ज जाहिरातीच्या PDF मधून डाउनलोड करू शकता
- अर्ज पाठ्वण्या साठी पत्ता :Colonel (General Staff), Headquarters 111 Sub Area
Related Posts:
- DRDO DMRL Bharti 2024 |DRDO DMRL संरक्षण धातू संशोधन…
- Maha Food Bharti 2023 | अन्न, नागरी पुरवठा आणि…
- Mahavitaran Apprentice Recruitment 2024 मध्ये एकूण 80 जागा
- भारतीय तटरक्षक दलात विविध पदांची भरती एकूण 50 जागा
- ESIC कोल्हापूर विभाग भरती सरळ मुलाखत एकूण 11 जागा
- Bank Of Baroda IT प्रोफेशनल पदाची भरती एकूण 52 जागा