ESIC Bharti 2024:- A new mega recruitment advertisement has been issued by the State Employees Insurance Corporation (ESIC). According to the advertisement, a total of 1930 vacancies have been filled for the posts of ESIC Nursing Officer The date of online application will be announced soon and an official notification has been issued by ESIC detailing the academic qualification fees and examination format of the posts.
ESIC Bharti 2024
ESIC Bharti 2024:-State Insurance Corporation (ESIC) राज्य कर्मचारी बिमा निगम कडून नवीन मेगा भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे.जाहिराती नुसार नर्सिंग ऑफिसर [ESIC]या पदांच्या एकूण 1930 जागा भरल्या जाणार आहेत.ऑनलाईन अर्जाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असून ESIC कडून अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले गेले आहे या मध्ये पदांची शैक्षणिक पात्रता फी ,परीक्षा स्वरूप यांची विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे.
ESIC Bharti 2024 Details
Organization Name | UPSC Employees’ State Insurance Corporation (ESIC) |
Posts | नर्सिंग ऑफिसर [ESIC] |
मासिक वेतन | — |
एकूण जागा | 1930 जागा |
अर्ज पद्धत | online |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | General/OBC: ₹25/- [SC/ST/PH/महिला:फी नाही] |
जागा | Posts
आरक्षण नुसार एकूण जागा | एकूण जागा |
UR | 892 |
EWS | 193 |
OBC | 446 |
SC | 235 |
ST | 164 |
Total | 1930 |
शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications) |
नर्सिंग ऑफिसर [ESIC] | B.Sc. (Hons.) Nursing किंवा B.Sc. (Nursing) किंवा GNM +01 वर्ष अनुभव |
वयाची पात्रता | Age limit
पदाचे नाव | वयाची पात्रता |
नर्सिंग ऑफिसर [ESIC] | 27 मार्च 2024 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links
परीक्षेची तारीख :- 27 मार्च 2024 (06:00 PM)
अधिकृत वेबसाईट :- पहा
अधिकृत जाहिरात (Official Notification): पहा
Online अर्ज करा:- Apply Online
How To Apply for ESIC Bharti 2024
ESIC Bharti 2023 विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Notification ESIC Bharti 2024
ESIC Bharti 2024:– ESIC भरती साठी कर्मचारी राज्य बिमा निगम कडून एकूण 1930 जागांसाठी जाहिरात जाहीर केली आहे अर्ज प्रक्रिया लवकरच सुरु होणार असून अर्ज दार उमेदवार सिलॅबस नुसार परीक्षेची तयारी करू शकतात भरती साठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाते. या पोस्ट मधून तुम्हाला ESIC Bharti 2023 संपूर्ण माहिती मिळेल. सिलॅबस आणि पॅटर्न नुसार अभ्यास तयारी केल्यास पेक्षा पास करणे खूपच सोपे होऊ शकते. केंद्र सरकार कडून लवकरात लवकर अधिकृत भरती ही जाहिर करण्यात येणार आहे.
ESIC Exam Pattern 2024
- ESIC भरती मध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा घेतली जाते त्यामधील पूर्व परीक्षा हि पात्रता परीक्षा असते.
- या नंतर मुख्य परीक्षा मात्र निवडी साठी गुण ग्राह्य धरले जातात.
- या परीक्षे मध्ये प्रत्येक प्रश्नाला 1/4th नेगेटिव्ह मार्किंग असते.
Read More:- All Opposite Words List PDF Download From A To Z | Antonyms Words In English
Related Posts:
- ESIC Maharashtra Recruitment 2023 | कर्मचारी राज्य…
- ESIC Recruitment 2021-22 | ESIC मध्ये विवीध 594 पदांची भरती
- MIDHANI Recruitment 2023 | मिश्र धातू निगम लिमिटेड…
- UPSC EPFO Recruitment 2024| UPSC कडून कर्मचारी…
- SSC JE Recruitment 2024| SSC मार्फत Junior Engineers…
- Talathi Bharti 2023 | महाराष्ट्रामध्ये मेगा 4644…