Advertisement

ESIC Admit Card 2022- ESIC मधील 594 जागांसाठी Hall Ticket जाहीर

ESIC Admit Card 2022 – Admit card 2022 for Upper Division Clerk (UDC), Stenographer (Steno) and Multi-Tasking Staff (MTS) announced by ESIC has been issued for download on the official website. Eligible students can now go to the official website and download the hall tickets. This ESIC exam hall ticket has been issued. The hall ticket must be accompanied by the original ID proof when entering the examination hall. No admission will be allowed in the examination hall without admission.

ESIC Hall Ticket 2022 – ह्या ESIC कडून जाहीर केलेल्या Upper Division Clerk (UDC), Stenographer (Steno) and Multi-Tasking Staff (MTS) साठी admit 2022 अधिकृत वेबसाईट वर डाउनलोड साठी जारी केले आहेत. पात्र विध्यार्थी आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. ह्या ESIC चे परीक्षा हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे. परीक्षा हॉल मध्ये प्रवेश करताना हॉल तिकीट बरोबर ओरिजिनल आय डी प्रूफ बरोबर असणे आवश्यक आहे. तसे बिना प्रवेश पात्र परीक्षा हॉल मध्ये प्रवेश मिळणार नाही.

ESIC Admit Card 2022

परीक्षा 19, 20 मार्च 2022
हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड लिंकClick Here
Post ची सविस्तर माहिती ESIC Recruitment 2021-22 | ESIC मध्ये विवीध 594 पदांची भरती
परीक्षा नावESIC Upper Division Clerk (UDC), Stenographer (Steno), and Multi-Tasking Staff (MTS) Recruitment.

How To Download ESIC Hall Ticket Steps

ह्या ESIC Admit Card 2022 Upper Division Clerk (UDC), Stenographer (Steno) and Multi-Tasking Staff (MTS) साठी admit 2022 परीक्षा हॉल तिकीट प्रवेश पत्र Download करण्यासाठी खालील पद्धत वापरा

  • अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
  • या साठी सगळ्यात आधी  या वेबसाईट वर जायचे आहे.
  • या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
  • इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला.
  • मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
  • प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages