1. state government of Rajasthan कडून budget 2022-23 मध्ये Camel Protection and Development Policy उंट संरक्षण आणि विकास धोरण जाहीर केले आहे .
2. American card network operators Mastercard, Visa, आणि American Express Ukraine issue कारणामुळे अमेरिका कडून लादलेल्या रशिया निर्बंध साठी services बंद केल्या आहेत .
3. 7th March 2022 रोजी Ministry of Labor and Employment चे Additional Secretary/Director General of Employment Dr. Shashank Goel यांनी National Career Service (NCS) संबंधी ई-पुस्तक लाँच केले.
4. Delhi government आणि roundtable conference कडून urban farming साठी च mega campaign एप्रिल मध्ये राबवण्यात येणार आहे .
5. March 8th हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिवस Women’s Day म्हणून जगभर साजरा केला जातो .
6. 7th March 2022 रोजी overnment of the Russian Federation कडून unfriendly Countries ची लिस्ट जारी केली आहे .
7. जागतिक महिला दिनाच्या निम्मिताने Kanya Shiksha Pravesh Utsav campaign Ministry of Women and Child Development कडून लाँच करण्यात आले आहे .
9. Election Commission of India (ECI) कडून virtual International Election Visitors Programme (IEVP) 2022 आयोजित करण्यात आला होता .
8. 7th March 2022 रोजी Union Minister for Micro, Small, and Medium Enterprises (MSME) Narayan Rane यांनी “SAMARTH special entrepreneurship promotion drive for women लाँच केला आहे .
10. महिलांसाठी सर्वोच नागरी पुरस्कार असलेल्या Nari Shakti Puraskar हा दरवर्षी सहा क्षेत्र मध्ये प्रदान केला जातो .