Home » ECL Recruitment 2022 विविध पदांच्या 313 जागांची भरती
ECL Recruitment 2022 विविध पदांच्या 313 जागांची भरती
ECL Recruitment 2022 – Coal India Limited च्या सहायक कंपनी Eastern Coalfields Limited कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Mining Sirdar, T & S Gr. ‘C’ या पदांच्या एकूण 313जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2022 असून महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
Advertisement
ECL Recruitment 2022
जाहिरात क्रमांक .
ECL/CMD/Recruit./MS-22/36/665
Mining Sirdar, T & S Gr. ‘C’
एकूण 313 जागा
नौकरी ठिकाण
झारखंड आणि पश्चिम बंगाल
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
फी
General आणि OBC: ₹1000/- तर SC/ST/ExSM आणि महिला साठी फी नाही
जाहिराती नुसार एकूण जागा GEN साठी 127,EWS साठी 30,OBC साठी 83,SC साठी 46,ST साठी 27 अशा राखीव आहेत .
शैक्षणिक पात्रता
भरती साठी उम्मेदवार १०वि पास आणि Gas Testing Certificate आणि First Aid Certificate. Mining Sirdarship Certificate of Competency from DGMS. असणे आवश्यक आहे .
वयाची पात्रता
20 फेब्रुवारी 2022 रोजी उम्मेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक .
या मध्ये SC/ST: 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट सामील आहे .