Advertisement

IHQ of MOD Army Recruitment 2022- लष्कर एकात्मिक मुख्यालय MTS पदासाठी भरती

Indian Army GD WQuestion paper

IHQ of MOD Army Recruitment 2022: – Recruitment for new MTS post has been advertised in Integrated Headquarters of Ministry of Defense. According to the advertisement, a total of 07 MTS (Safaiwala) posts will be filled. The job location is all over India and the application method is offline. Important information and qualifications are as follows.

Integrated Headquarters of Ministry of मध्ये नवीन MTS पदासाठी भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे. जाहिराती नुसार  MTS (Safaiwala) पदाच्या एकूण 07 जागा भरल्या जाणार आहेत. नौकरी ठिकाण संपूर्ण भारत असून अर्ज पद्धत ऑफलाईन आहे. महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे.

IHQ of MOD Army Recruitment 2022

MTS सफाईवालाएकूण 07 जागा
नौकरी ठिकाणसंपूर्ण
अर्जाची पद्धतऑफलाईन
फीफी नाही

IHQ of MOD Army Recruitment 2022 शैक्षणिक पात्रता

  • ह्या साठी 10वी उत्तीर्ण पास असणे आवश्यक आहे.
  •  06 महिन्याचा अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता

  • उम्मेदवाराचे वय 11 मार्च 2022 रोजी 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे.
  • SC/ST:-05 ते OBC:-03 वर्ष सूट आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

वेबसाईट :पहा

अधिकृत जाहिरात :पहा

अर्ज करण्यासाठीचा पत्ता:-

The Commandant, Integrated HQ MoD (Army) Camp, Rao Tula Ram Marg, New Delhi – 110010

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages