- 21 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस International Mother Language Day म्हणून साजरा केला जातो .
2. केंद्र सरकार कडून commerce department ची पुनर्रचना करण्याचा प्लॅन आखला आहे ज्या मधून trade promotion strategy अधिक चांगल्या पद्धतीने राबवता येईल .
3. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सत्र International Olympic Committee session 2023 मध्ये मुंबई मध्ये घेतले जाणार आहे .
4. २० फेबुवारी हा दिवस जागतिक सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला गेला .
5. भारतीय स्टेट बँक SBI कडून नुकताच एकोराप नावाचा अहवाल रिपोर्ट सादर करण्यात आला आहे .
6. G२० देशाच्या वित्त आणि केंद्रीय अंक गव्हर्नर ची बैठक नुकतीच इंडोनेशिया देशाच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .
7. तामिळनाडू राज्य मध्ये इंडिअन न्युट्रीनो observatory (INO) स्थापित केली जाणार आहे .
8. नुकतेच विक्रमसाराभाई चिल्ड्रेन इनोवेशन सेंटर च उदघाटन गुजरात मध्ये करण्यात आला आहे .
9. केंद्र सरकारने मेरी पोलिसी मेरा हाथ लाँच केले असून शेतकऱ्यांना त्यांच्या घरी पीकविमा काढून दिला जाणार आहे .
10. REWARD प्रोजेक्ट साठी World Bank आणि केंद्र सरकार मध्ये ११५ मिलियन अमेरिकन डॉलर च्या करारावर साह्य झाल्या आहेत .