Advertisement

ECIL Recruitment 2024 अप्रेंटिस पदाच्या 1100 जागा

ECIL-bharti

ECIL Recruitment 2024-Electronics Corporation of India Limited (ECIL) कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार  Graduate Engineer Apprentice & Technician (Diploma) Apprentice  पदाच्या एकूण 1100 जागा भरल्या जाणार आहेत .अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 (02:00 PM) आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .

Advertisement

ECIL Recruitment 2024

जाहिरात क्रमांक.01/2024
ज्युनियर टेक्निशियन (ग्रेड II)इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक- 275 ,इलेक्ट्रिशियन-275 आणि फिटर-550 जागा
एकूण जागा 1100 जागा
अर्ज पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी नाही

शैक्षणिक पात्रता

  • ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/फिटर) आणि 01 वर्ष अनुभव

वयाची पात्रता

  •  16 जानेवारी 2024 रोजी 30 वर्षांपर्यंतया मध्ये SC/ST: 05  वर्ष तर OBC 03  वर्ष सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :16 जानेवारी 2024  18 जानेवारी 2024 (04:00 PM)

Advertisement

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

Advertisement

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How To Apply for ECIL Bharti 2024

ECIL Recruitment 2024 विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

  • वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
  • खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
Advertisement

आधिक माहिती साठी CRIS Recruitmentची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages