NCL Recruitment 2024 :- Northern Coalfields Limited has issued a new recruitment advertisement as per the advertisement for the post of Assistant Foreman Posts total of 150 vacancies. The job location is Madhya Pradesh and Uttar Pradesh and the application mode is online Last date is 05 February 2024 (11:59 PM) Important information and eligibility are as follows.
NCL Recruitment 2024 :- Northern Coalfields Limited, कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसारअसिस्टंट फोरमन या पदांच्या एकूण 150 जागा भरल्या जाणार आहेत. नौकरी ठिकाण मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश असून अर्जाची पद्धत ऑनलाईन आहे शेवटची तारिख 05 फेब्रुवारी 2024 (11:59 PM) आहे महत्वाची माहिति आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.
NCL Recruitment 2024 Details
जाहिरात क्रमांक . | NCL/HQ/PD/Manpower/DR/2023-24/22 |
नौकरी ठिकाण | मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
फी | General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही] |
एकूण जागा | 150 जागा |
Post पोस्ट
Sr. No. | Post | Vacancy |
1 | असिस्टंट फोरमन (E&T) (ट्रेनी) ग्रेड-C | 09 |
2 | असिस्टंट फोरमन (मेकॅनिकल) (ट्रेनी) ग्रेड-C | 59 |
3 | असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) ग्रेड-C | 82 |
Total | 150 |
शैक्षणिक पात्रता
- पहिल्या पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
- दुसऱ्या पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- तिसऱ्या पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयाची पात्रता
- 05 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 30 वर्षे.
- या मध्ये SC/ST: 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 05 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)
अधिकृत वेबसाईट :- पहा
जाहिरात :- पहा
ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा
How to Apply for NCL Recruitment 2023
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा
Related Posts:
- RPF Bharti 2024| साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये…
- SECL Bharti 2024 | साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये…
- वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड WCL १० वि पास साठी मध्ये भरती सुरु
- Income Tax Department Mumbai Recruitment | 2024…
- UIIC AO Recruitment 2024 | युनायटेड इंडिया इन्शुरन्स…
- NICL Recruitment 2024 | नॅशनल इन्शुरन्स कंपनी मध्ये…