Defence Research and Development Organisation म्हणजेच DRDO कडून Centre for Artificial Intelligence and Robotics CAIR बंगलोर विभागासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे जाहिराती नुसार Graduate Apprenticeआणि Technician (Diploma) Apprentice पदाच्या एकूण 34 जागा भरल्या जाणार आहेत ऑनलाईन अँप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२१ अशी असून पात्रता आणि अन्य माहिती पुढीलप्रमाणे
Advertisement
DRDO CAIR Bharti 2021
जाहिरात क्रमांक | No :CAl RIH RT I Apprentice/2021-22/0 1 |
Graduate Apprentice शाखा (Computer Science, Computer, Information Science & Technology, Electrical & Electronics, Electronics & Communication, Instrumentation, Telecommunication, Mechanical) | एकूण 33 पदे |
Technician (Diploma) Apprentice शाखा ( Computer Science, Computer Networking) | एकूण 01 पदे |
नौकरी ठिकाण | बेंगळुरू |
अँप्लिकेशन फी | कोणतीह फी नाही |
शैक्षणिक पात्रता
Graduate Apprentice | संबंधित विषयात B.E. /B.Tech |
Technician (Diploma) Apprentice | संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा. |
वयाची मर्यादा | नोव्हेंबर 2021 रोजी 18 ते 27 वर्षे दरम्यान या मध्ये SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC: साठी 03 वर्षे |
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 1Oth Dec 2021 |
अधिकृत जाहिरात | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
ऑनलाईन अर्ज | Apply Now |
*अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात पाहावी *