Council of Scientific & Industrial Research (CSIR), India, ही एक प्रमुख राष्ट्रीय R&D संस्था आहे. जी की जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक अर्थसहाय्यित R&D संस्थापैकी एक आहे. CSIR ने Junior Research Fellowships (JRF) पुरस्कारासाठी भारतीय नागरिकांची पात्रता निश्चित करण्यासाठी आणि Lecturer (LS) म्हणून नियुक्तीसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी 29 जानेवारी, 05, 06 फेब्रुवारी 2022 रोजी तात्पुरती संयुक्त CSIR-UGC चाचणी आयोजित केली आहे. रासायनिक विज्ञान, वायुमंडलीय, महासागर, पृथ्वी, आणि जीवन विज्ञान, ग्रह विज्ञान, भौतिक विज्ञान, गणिती विज्ञान.
Advertisement
CSIR UGC NET June 2021 Details
परीक्षेचे नाव: CSIR UGC NET जून 2021
शैक्षणिक पात्रता
55% in M.Sc/B.Pharma/MBBSBE/BTech किंवा त्या पात्रतेचे Degree [SC/PWD/ST/OBC: 50% Marks]
वयाची अट
Junior Research Fellowships | 28 वर्ष |
Lecturer | वयाची अट नाही. |
फी
General/EWS | Rs.1,000/- |
OBC | Rs.500/- |
SC/ST | Rs.250 |
PWD | कोणतीही फी नाही |
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू झाल्याची तारीख | 03 डिसेंबर 2021 |
Online अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख | 03 जानेवारी 2022 (11:50 Pm) |
अर्ज करण्याची पद्धत
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्यासाठी वेबसाइट | CSIR UGC NET |
महत्त्वाच्या लिंक्स
official Site | csirhrdg.res.in |
Official Notification | Notification |