Daily Quiz 3 January 2022 – Marathi Grammer Daily Quiz by Sandesh Shinde - January 3, 2022February 26, 20220 Daily Quiz 3 January 2022 :- शासकीय भरती देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यां साठी अपडेट राहणे. जागतिक घडामोडी आणि सामान्य ज्ञानाची महत्वाची माहिती घेणे खूप महत्तवाचे आहे. त्यामुळे Government भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अत्यंत महत्त्वाची आणि अपडेट राहण्याची नवीन सर्वात्त्म मार्ग घेऊन आणला आहे. Advertisement Table of Contents ToggleLeaderboard: Daily Quiz 3 January 2022Quiz-summaryInformationResultsCategories 1. Question 2. Question 3. Question 4. Question 5. Question 6. Question 7. Question 8. Question 9. Question 10. Question Daily Quiz No 14. Details Leaderboard: Daily Quiz 3 January 2022 maximum of 10 points Pos. Name Entered on Points Result Table is loading No data available Time limit: 0 Quiz-summary 0 of 10 questions completed Questions: Advertisement 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Information Quiz चे नियम:- 10 प्रश्न असतील प्रत्येकी 1 पॉइंट असेल असे 10 पॉइंटस सर्व Quiz चे असतील. वेळ ही 8 मिनीट्स असेल. Quiz चा निकाल सर्व प्रश्नांचे उत्तरे दिल्यावर दिसले. सर्व प्रश्नाचे बरोबर उत्तर हे Quiz Finish केल्यानंतर दिसतील. Laderboard मध्ये सर्वांचे पॉईंट्स आणि वेळ दिसले. You have already completed the quiz before. Hence you can not start it again. Advertisement Quiz is loading... You must sign in or sign up to start the quiz. You have to finish following quiz, to start this quiz: Results 0 of 10 questions answered correctly Your time: Time has elapsed You have reached 0 of 0 points, (0) Average score Your score Categories Quizz 0% maximum of 10 points Pos. Name Entered on Points Result Table is loading No data available Your result has been entered into leaderboard Loading Name: E-Mail: Captcha: 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Answered Review Question 1 of 10 1. Question 1 points ‘महाराणीचा’ या शब्दातील विभक्ती सांगा. षष्ठी पंचमी चतुर्थी सप्तमी Correct Incorrect Question 2 of 10 2. Question 1 points हरणांच्या समूहाला काय म्हणतात? थवा जथा तांडा कळप Correct Incorrect Question 3 of 10 3. Question 1 points वाक्यप्रचार ओळखा : ‘हरवले ते गवसले का?’ संयुक्त वाक्य मिश्र वाक्य केवल वाक्य यांपैकी नाही Correct Incorrect Question 4 of 10 4. Question 1 points यापैकी मध्यमपदलौपी समास असलेला शब्द कोणता? मामेभाऊ यथान्याय सत्यासत्य हरिहर Correct Incorrect Question 5 of 10 5. Question 1 points ‘गाशा गुंडाळणे’ म्हणजे काय? अंथरून काढणे. निघून जाणे. आदि अंथरणे. उशी घेणे. Correct Incorrect Question 6 of 10 6. Question 1 points प्रयोग ओळखा : शिकारी भेकर मारतो. कर्मणी कर्तरी भावे कर्म-कतरी Correct Incorrect Question 7 of 10 7. Question 1 points गटात न बसणारा शब्द कोणता? तबला, संबळ, सनई, ढोल तबला संबळ सनई ढोल Correct Incorrect Question 8 of 10 8. Question 1 points प्रश्नचिन्हाचा जागी येणारा योग्य पर्याय कोणता? चैत्र, ज्येष्ठ, भाद्रपद, पौष, ? माघ जेष्ठ फाल्गुन वैशाख Correct Incorrect Question 9 of 10 9. Question 1 points यापैकी कोणता शब्द तत्सम नाही? कवी वृक्ष धर्म पान Correct Incorrect Question 10 of 10 10. Question 1 points ‘मुलगी’ या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा. दुहिता कन्या बाला मनस्विनी Correct Incorrect Daily Quiz No 14. Details ह्या प्रश्नावली मध्ये एकूण 10 प्रश्न असतील जे 10 पॉईंट्स साठी असतील. ह्या Quiz मध्ये आजची प्रश्नावली ही Marathi Grammer वर असणार आहे. जे प्रत्येक शासकीय भरती देणाऱ्या विद्यार्थ्यां साठी महत्वपूर्ण असणार आहे. विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे ही FINISH Quiz केल्यावर तुमचा निकाल आणि त्यांचे बरोबर उत्तरे बघण्यास मिळतील. भरती अपडेट साठी टेलिग्राम ला जॉईन करा Related Posts:Daily Quiz 27 January 2022 – English GrammerDaily Quiz 13 January 2022 – Marathi GrammarDaily Quiz 14 January 2022 – Marathi book WritersDaily Quiz 1 January 2022 – General Knowledge & MathDaily Quiz 4 January 2022 – HistoryDaily Quiz 5 January 2022 – Reasoning