1 EWS Economically Weaker Section च्या पात्रते साठी केंद्र सरकारने 8 lakh annual income criteria निश्चित केला आहे | |
| |
2 ITF tennis in Mumbai स्पर्धेत Russia च्या Ekaterina Reyngold wins women’s singles title जिंकले असून $25,000 अवॉर्ड मध्ये देण्यात आले | |
| |
3 national air sports policy साठी सरकारडून draft मसुदा जाहीर करण्यात आला आहे | |
| |
4 Meerut येथे प्रधान मंत्री मोदी यांनी Major Dhyan Chand Sports University ची पायाभरणी केली | |
| |
5 political deadlock च्या कारणामुळे Sudan चे PM Abdalla Hamdok यांनी resignation दिला आहे | |
| |
6 Prime Minister Modi ४ जानेवारी २०२२ रोजी मणिपूर आणि त्रिपुरा पॉल बॉउंड भेट देऊन ४८०० करोड च्या नवीन प्रोजेक्ट ची सुरवात करणार आहेत. | |
| |
7 केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी Chandigarh येथे Kalpana Chawla Centre for Research in Space Science & Technology चा उदघाटन केले | |
| |
8 ०३ जानेवारी देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची १९१ वि जन्म तिथी म्हणून साजरी केली जाते | |
| |
9 DoT कडून ६G Devolpment Explore करण्या साठी Six Task Force सेटअप करण्यात आल्या आहेत | |
| |
10 संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी २७ Border Infrastructure Project ची घोषणा केली आहे | |
| |