Current Affairs December 2021 Pdf Download:- Current Affairs GK वर आधारित प्रश्न हे जवळ जवळ सगळ्याच स्पर्धा परीक्षा मध्ये विचारले जातात. UPSC ,MPSC बँकिंग परीक्षा ,अशा बहुतांश परीक्षे मध्ये चालू घडामोडी ची माहिती असणे खूपच गरजेचं असते. या साठीच Naukar Bharti वर तुम्हाला प्रत्येक दिवसाचे चालू घडामोडी मिळतीलच बरोबरच त्या महिन्याच्या सर्व चालू घडामोडी एकत्र एका pdf मध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता.
Gk ची माहिती दररोज वाचून किंवा एकदा वाचून सुद्धा आपण त्या मध्ये Cut Off साठीवचे मार्क्स सहज मिळवू शकतो. या Current Affairs December 2021 Pdf मध्ये तुम्हाला सगळ्या परीक्षे मध्ये नक्की विचारले जाणारे चालू घडामोडी ची माहिती दिलेली आहे. जी तुम्ही डाउनलोड करू शकता. (Monthly Current Affairs PDF December – Download Now)
Current Affairs December 2021 टॉप १० महत्वाच्या घडामोडी
1. Deendayal Antyodaya Yojana साठी भारत सरकार Ministry of Rural Development आणि Flipkart याच्या मध्ये करार झाला. |
2. Government of India ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी Legal Metrology (Packaged Commodities) Rules, 2011, मध्ये महत्वाचे बदल केले आहेत. |
3. Rajya Sabha, मध्ये e Dam Safety Bill सादर करण्यात येते या मधून 100 वर्षे जुन्या धरणांची पाहणी, सर्वेक्षण, देखभाल वर लक्ष दिले जाणार आहे. |
4. Gita Gopinath यांची IMF च्या Chief Economist पदासाठी निवड करण्यात आली आहे. |
5. Government of India कडून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी SRESTHA Scheme चालू करण्यात येणार आहे. |
6. Ratan Tata याना Assam government. कडून सर्वोच्च नागरी सन्मान Asom Baibhav Award देण्यात येणार आहे. |
7. SBI ने USD 650-million green bonds India International Exchange (India INX) आणि Luxembourg Stock Exchange (LuxSE) वर लिस्ट केले |
8. Federal Bank ने महिलांसाठी खास नवीन Mahila Mitra Plus योजना सुरु केली आहे ज्या मध्ये इन्वेस्ट्मेंह सह अन्य सुविधा आहेत. |
9. India आणि UAE मध्ये नवीन Comprehensive Economic Partnership Agreement करण्यात आला आहे. |
10. SpaceX ने Falcon 9 rocket वरून fifty satellites launch पूर्ण केल्या आहेत ज्यांना Starlink mega constellation. मध्ये सामील करण्यात आला आहे |
संपूर्ण Current Affairs December 2021 डाउनलोड करा (Download Monthly One Liner Current Affairs PDF)