Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 28 January 2022

Current Affairs
  1. एअर इंडिया आता टाटा ग्रुप मध्ये ट्रान्सफर करण्यात आली आहे .

2.Railway Recruitment Board (RRB) कडून committee नेमण्यात आली आहे जी उम्मेदवारांकडून करण्यात आलेल्या आरोपांचा निवारण करेल .

Advertisement

3 India and France मध्ये नुतकेच infectious diseases. च्या एकत्र अभ्यासासाठी Memorandum of Understanding  साइन करण्यात आला .

Advertisement

4  Nepal’s Central Bureau कडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारी नुसार नेपाळची लोकसंख्या 10.18 percent,ने वाढल्याचं निदर्शनास आला आहे .

5  oral cancers शोधून काढण्यासाठी  West Bengal च्या Guru Nanak Institute of Dental Sciences संशोधकांनी नवीन पद्धत शोधली आहे .

Advertisement

6 Kerala मध्ये भारताचं  first Graphene innovation centre सुरु करण्यात आला आहे .

7 Lok Sabha secretariat कडून Digital Sansad नावाचा नवीन अँप्लिकेशन २७ जानेवारी २०२२ रोजी लाँच करण्यात आला आहे .

Advertisement

8 Azadi ka Amrit Mahotsav च्या निम्मिताने  Ministry of Culture 75 unsung heroes of the freedom struggle नावाचं पुस्तक प्रकाशित करणार आहे .

9 प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी Pandit Jasraj Cultural Foundation चा उदघाटन केले

10 Mansukh Mandaviya यांनी research portal of National Institute of Pharmaceutical Education & Research लाँच केली आहे .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages