Advertisement

AIASL Recruitment 2022 862  जागांसाठी सरळ मुलाखत

AIASL Recruitment 2022 –Air India Air Services Limited (AIASL) कडून भरती ची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Customer Agent, Utility Agent Cum Ramp Driver, आणि Handyman पदाच्या एकूण 862  जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑफलाईन असून  09 मे 2022  ते  11 मे 2022 दरम्यान सरळ मुलाखती आयोजित केल्या जाणार आहेत .

Advertisement

AIASL Recruitment 2022

Customer Agent360 जागा
Utility Agent Cum Ramp Driver80 जागा
Handyman620 जागा
अर्ज पद्धत ऑफलाईन सरळ मुलाखत
नौकरी ठिकाण चेन्नई
फी  General/OBC:₹500/ आणि SC/ST/ExSM साठी फी नाही

शैक्षणिक पात्रता

  • Customer Agent पदासाठी उम्मेदवार  Graduate + IATA – UFTAA / IATA – FIATA or IATA – DGR / IATA – CARGO Diploma किंवा Graduate आणि 01  वर्ष अनुभव आवश्यक .
  • Utility Agent Cum Ramp Driver साठी  10th Class Pass आणि  Heavy Driver’s License (HMV) आवश्यक .
  • Handyman साठी 10th Class Pass असणे आवष्यक .

वयाची पात्रता

  • 01 May 2022 रोजी उम्मेदवाराच वय 28 वर्ष असणे आवश्यक .
  • या मध्ये SC/ST 05  वर्ष तर , OBC  03  सूट आहे .

अर्जाची पद्धत

  • पात्र उम्मेदवाराना दिलेल्या तारखे ला दिलेल्या ऍड्रेस वर सरळ मुलाखती साठी उपस्थित राहणे आवश्यक आहे .
  • मुलाखतीचा पत्ता :Air India Staff Housing Colony,GST Road, Meenambakkam Chennai 600 027.
  • मुलाखत दिनांक :09 May 2022 ते 11 May 2022 दरम्यान .

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट :पहा

Advertisement

जाहिरात :पहा

अर्ज फॉर्म :डाउनलोड करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages