Advertisement

NIT Warangal Recruitment 2022 मध्ये 99 जागांसाठी भरती

NIT Warangal Recruitment 2022:- According to the NIT Warangal advertisement, a total of 99 vacancies for Professor, Associate Professor, Assistant Professor Grade-I, And Assistant Professor Grade-II Posts are to be filled. The last date of application is 17 march and other Important information and eligibility criteria are as follows.

Advertisement

NIT वरंगल भर्ती 2022:- NIT वारंगलच्या जाहिरातीनुसार, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक ग्रेड-I, आणि सहाय्यक प्राध्यापक ग्रेड-II पदांसाठी एकूण 99 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च आहे आणि इतर महत्त्वाची माहिती आणि पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत.

NIT Warangal Recruitment 2022 Details

जाहिरात क्रमांकAdmin.01/2022
एकूण जागा99 जागा
नौकरी ठिकाणvarnagal Telangana
अर्जाची पद्धतऑनलाईन
फीGeneral/OBC/EWS: Rs.1000/-  तर SC/ST/PWD: ₹500/- असे अर्ज फी आहे.

Post & Education Qualification

Post No.Name of the PostNo. of VacancyEducation Qualification
1Professor291. Ph.D   
2. First Class B.E/B.Tech/M.Tech/M.E/B.A./B.Sc./ B.Com. ह्या डिग्री उमेदवाराकडे पाहिजे.
2Associate Professor501. Ph.D   
2. First Class B.E/B.Tech/M.Tech/M.E/B.A./B.Sc./ B.Com.
डिग्री उमेदवाराकडे पाहिजे.
3Assistant Professor Grade-I121. Ph.D   
2. First Class B.E/B.Tech/M.Tech/M.E.
डिग्री उमेदवाराकडे पाहिजे.
4Assistant Professor-II081. Ph.D   
2. First Class B.E/B.Tech/M.Tech/M.E.
डिग्री उमेदवाराकडे पाहिजे.
Total99
  • अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.

वयाची पात्रता

  • 17 मार्च 2022 रोजी 35 ते 50 वर्षां पर्यंत वयाची मर्यादा आहे.
  • SC/ST साठी 05 वर्षे सूट तर obc साठी 3 वर्षांची सूट आहे.
  • वयाची पात्रता ही प्रत्येक पोस्ट नुसार वेग वेगळी आहे.
  • अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघा.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज सुरु दिनांक26 फेब्रवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख17 मार्च 2022
अधिकृत जाहिरातपहा
वेबसाईटपहा
Online अर्ज कराApply

How To Apply for NIT Warangal Recruitment 2022

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
Advertisement

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages