You are here
Home > Daily Quiz >
Advertisement

Daily Quiz 27 December 2021 – History and General Knowledge

daily quiz

Daily Quiz 27 December 2021 :- शासकीय भरती देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यां साठी अपडेट राहणे. जागतिक घडामोडी आणि सामान्य ज्ञानाची महत्वाची माहिती घेणे खूप महत्तवाचे आहे. त्यामुळे Government भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक माहितीची आणि अपडेट राहण्याची नवीन सर्वात्त्म मार्ग घेऊन आणला आहे.

Advertisement

Quiz चे नियम:-

  1. 10 प्रश्न असतील प्रत्येकी 1 पॉइंट असेल असे 10 पॉइंटस सर्व Quiz चे असतील.
  2. वेळ ही 8 मिनीट्स असेल.
  3. Quiz चा निकाल सर्व प्रश्नांचे उत्तरे दिल्यावर दिसले.
  4. सर्व प्रश्नाचे बरोबर उत्तर हे Quiz Finish केल्यानंतर दिसतील.
  5. Laderboard मध्ये सर्वांचे पॉईंट्स आणि वेळ दिसले.

Daily Quiz No 8. Details

ह्या प्रश्नावली मध्ये एकूण 10 प्रश्न असतील जे 10 पॉईंट्स साठी असतील. ह्या Quiz मध्ये आजची प्रश्नावली ही General Knowledge आणि History वर असणार आहे. जे प्रत्येक शासकीय भरती देणाऱ्या विद्यार्थ्यां साठी महत्वपूर्ण असणार आहे. विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे ही FINISH Quiz केल्यावर तुमचा निकाल आणि त्यांचे बरोबर उत्तरे बघण्यास मिळतील.

ही Daily Practice Test Online ने तुम्ही स्वताची क्षमता तपासू शकता. ही Daily Mock Test दिल्याने तुम्हाला भविष्यात ह्याचा फायदा Government नौकारीच्या परीक्षा देताना होईल. आम्ही आशा करतो की तुम्ही ही Daily Quiz चे प्रश्न भविष्यातील भरतीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल. ऑनलाइन टेस्ट दिल्या नंतर तुमचे मार्क्स आणि Performance पेपर दिल्या नंतर दर्शवण्यात येतील.

Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top