Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 27 August 2022

Current Affairs

1.Uttar Pradesh सरकार ने नुकतेच  Parivar Kalyan Card (PKC) Scheme योजना लाँच केली आहे .

Advertisement

2. Defence Research and Development Organisation (DRDO) च्या चेअरमेन पदी नुकतीच amir V Kamat यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

Advertisement

3. Philippines मध्ये  Tropical cyclone Ma-On नावाच्या वादळाने धडक दिली .

4. UNESCO शांतता पुरस्कार 2022 माजी जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांना देण्यात आला आहे निर्वासितांचे स्वागत करण्याच्या प्रयत्नांसाठी त्यांना हा अवॉर्ड देण्यात आला .

Advertisement

5.International Monetary Fund (IMF) च्या इंडिया साठीच्या Executive Director पदी K Subramanian यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

6.Ministry of Environment, Forest and Climate Change कडून नुकतेच Battery Waste Management Rules, 2022 प्रकाशित करण्यात आले आहेत .

Advertisement

7. Adani Group ने NDTV नवी दिली टेलिव्हिजन लिमिटेड मध्ये २९.२ टक्के हिस्सा विकत घेतला आहे ,

8. पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ ऑगस्ट २०२२ रोजी साबरमती नदी वर बांधण्यात आलेल्या Atal Bridge चा उदघाटन करणार आहेत .

9. मोहाली येथे अलीकडेच होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचा च उदघाटन केले आहे .

10. Godrej Agrovet कंपनी ने आसाम मणिपूर आणि त्रिपुरा सरकार बरोबर सामंजस्य करार केला आहे ,

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages