Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 24 August 2022

Current Affairs

1.JWST नासा च्या James Webb Space Telescope ने शुक्र ग्रह Jupiter चे नवीन फोटो प्रकाशित केले आहेत या मध्ये ग्रहाची जास्त माहिती डिटेल मध्ये समोर आली आहे .

Advertisement

2. ontemporary Portugal database Pordata, कडून केल्या गेलेल्या अभ्यासानुसार पोर्तुगाल हा देश सगळ्यास्त जास्त वृद्ध लोकसंख्या असलेला देश आहे ,

3. Uttarakhand च्या Garhwal division मध्ये भारताची पहिली commercial space observatory सुरु केली जाणार आहे.

4. मध्य प्रदेश मधील आदिवासीबहुल मांडला प्रदेश हा देशातील पहिला पृणपणे कार्यातमक साक्षर जिल्हा बनला आहे ,

Advertisement

5. चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळाला नुकतेच शाहिद भगतसिँग आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले आहे .

6. २०२४ मध्ये घेतली जाणारी G7 परिषद इटली येथे आयोजित केली जाणार आहे .

7. मंकीपॉक्स च्या चाचणी साठी पहिले स्वदेशी RTPCR किट आंध्रप्रदेश येथे तयार करण्यात आले आहे .

Advertisement

8. सायबर गुन्हा म्हणजे Cyber Crime कमी करण्यासाठी महाराष्ट्र मध्ये सायबर गुप्तचर विभागाची स्थापना करण्यात येणार आहे.

9. आसाम सरकारकडून वंचित मुलांना प्राथमिक शिक्षण मिळवून देण्यासाठी विद्या रथ शाळा प्रकल्प सुरु केला आहे .

10. केंद्र सरकारकडून मिथिला मखाना ला गेओग्राफ़िकल इंडिकेशन GI टॅग दिले आहे .

Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top