Thane DCC Bank Recruitment 2022-The Thane District Central Co-op Bank Ltd, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Junior Banking Assistant & Peon या पदांच्या एकूण 288 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
Thane DCC Bank Bharti 2022-The Thane District Central Co-op Bank Ltd, Thane District Central Co-op Bank Ltd has issued a new recruitment advertisement. According to the advertisement, a total of 288 vacancies are to be filled for the posts of Junior Banking Assistant & Peon. The application method is online and the last date is 05 September 2022 Important information and eligibility are as follows.
Thane DCC Bank Recruitment 2022
जाहिरात क्रमांक . | — |
Junior Banking Assistant | 233 जागा |
Peon | 55 जागा |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | ठाणे |
फी | पद क्र.1: ₹944/- तर पद क्र.2: ₹590/- |
शैक्षणिक पात्रता
- Junior Banking Assistant पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि MSCIT पूर्ण असणे आवश्यक .
- शिपाई पदासाठी ८ वि किंवा १०वि पास आवश्यक .
वयाची पात्रता
- 26 ऑगस्ट 2022 रोजी उम्मेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :05 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट :पहा
जाहिरात :पहा
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
How to Apply for Thane DCC Bank Bharti 2022
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.