Advertisement

इंडियन मिलिटरी अकॅडेमी भरती एकूण 188 जागा

Indian-Military-Academy-bharti

इंडियन आर्मी मध्ये Indian Military Academy जिथून आर्मी ऑफिसर ना ट्रेडिंग दिली जाते नवीन रिक्त जागा भरण्या साठी नवीन जाहिरात देण्यात आली आहे दिलेल्या जाहिराती जाहिराती नुसार Cook IT,Cook Special,MT Driver,Boot Maker,LDC,Masalchi,Fatigueman,Waiter,Groundsman,Groom,Barber,Bicycle Repairer अशा पदांच्या 188 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑफलाईन असून ०३ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे जाहिराती नुसार या भरती बद्दल दिलेली पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे

Indian Military Academy Bharti 2021

जाहिरात क्रमांक
Groundsman46 रिक्त जागा
GC Orderly 33
Cook Special 13
Cook IT 03
MT Driver (Ordinary Grade) 10
Boot Maker/ Repairer 01
LDC 03
Masalchi 02
Waiter 11
Fatigueman 21
MTS (Safaiwala) 26
MTS (Chowkidar) 46
Groom 07
Barber 02
Equipment Repairer 01
Bicycle Repairer 03
MTS (Messenger) 02
Laboratory Attendant 01
एकूण जागा एकूण 188 जागा
  • भरती मध्ये आरक्षण आणि जाती नुसार पदांची विभागणी करण्यात आली आहे
  • अधिकृत जाहिराती मध्ये जागा आणि प्रवर्गानुसार राखी जागांची माहिती देण्यात आली आहे

शैक्षणिक पात्रता

Groundsman १० वि पास आणि Groundsman कामाची माहिती किंवा अनुभव
GC Orderly  10वी उत्तीर्ण
Cook Special १० वि पास आणू भारतीय पद्धतीचा स्वयंपाक येणे आवश्यक
Cook IT १० वि पास आणू भारतीय पद्धतीचा स्वयंपाक येणे आवश्यक
MT Driver (Ordinary Grade) १० वि पास अवजड वाचन चालक परवाना आणि २ वर्ष अनुभव
Boot Maker/ Repairer १० वि पास आणि लेदर बूट दुरुस्ती कामाचा अनुभव माहिती असणे आवश्यक
LDC (Lower Division Clerk )१२ वि पास आणि इंग्लिश टायपिंग स्पीड  35WPM तर हिंदी  30 WPM असणे आवश्यक
Masalchi १० वि पास आणि Masalchi कामाची माहिती किंवा अनुभव
Waiter १० वि पास
Fatigueman १० वि पास आणि Fatigueman कामाची माहिती आणि अनुभव
MTS (Safaiwala) १० वि पास
MTS (Chowkidar) १० वि पास
Groom १० वि पास आणि Groom कामाची माहिती आणि अनुभव
Barber १० वि पास आणि Barber कामाचा अनुभव
Equipment Repairer  10वी पास आणि वस्तू रिपेअर बदलण्याचा अनुभव
Bicycle Repairer १० वि पास आणि २ वर्ष कामाचा अनुभव
MTS (Messenger) १० वि पास
Laboratory Attendant १० वि पास

अन्य पात्रता

वयाची पात्रता  03 जानेवारी 2022 रोजी उम्मेदवाराचे वय १८ ते २५ वर्ष दरम्यान असणे आवश्यक (MT ड्राइव्हर GC ऑर्डली आणि लॅब अटेंडंट या पदासाठी वयाची पात्रता १८ ते २७ वर्ष आहे )
नौकरी ठिकाण  देहरादून
अर्जाची फी General: साठी 50/- तर SC/ST/OBC साठी कोणतीही फी नाही

अर्जाची पद्धत

  • अर्जाची पद्धत हि ऑफलाईन असून फक्त india Post Speed Post द्वारे अर्ज पाठवणे अनिवार्य आहे
  • या अर्ज मध्ये दोन स्व-पत्त्याचे लिफाफे 9″X 4″ आकार  त्यावर 5 रुपये I- स्टॅम्प चिकटवून पाठवायचे आहे
  • याचबरोबर बरोबरची कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे नीट जोडणे आवश्यक आहे
  • या नंतर अर्ज इंडिया पोस्ट द्वारे दिलेल्या अड्डरेस वर पोस्ट करायचा आहे

अर्ज पाठवण्याचा पत्ता

  • Comdt. Indian Military Academy, Dehradun, Uttarakhand 248007

महत्वाकांच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज पाठवण्याची  शेवटची तारीख03 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट Click Here
अधिकृत जाहिरात Download Now
अँप्लिकेशन फॉर्म Download Now

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages