- केंद्र सरकार कडून 2019 मध्ये सुरु केलेल्या PM-KISAN योजनेला आज ३ वर्ष झाली आहे या योजने मधुन शेतकऱ्यांना आर्थिक सहायता देण्याचा प्रमुख उद्देश आहे .
2. २४ फेबुवारी हा दिवस Central Excise Day of India म्हणून साजरा केला जातो .
3. Jammu & Kashmir’s Lieutenant Governor Manoj Sinha यांनी केंद्रशासित प्रदेशासाठी किमान 51 टक्के foreign direct investment (FDI) ला मंजुरी दिली आहे .
4. पुणे Mula-Mutha नद्या स्वच्छ करण्यासाठी जपान च्या International Cooperation Agency (JICA)ला 1000 crore project ला हिरवा कंदील देण्यात आला आहे .
5. २५ डेबुवारी २०२२ रोजी Babasaheb: The Grand Musical चा स्क्रीनिग दिल्ली मध्ये आयोजित केले जाणार आहे .
6. भारताचं Light Combat Aircraft (LCA) Tejas जे संपूर्ण भारतीय बनावटीचे फायटर जेट Cobra Warrior या exercises अभ्यास शिबीर मध्ये भाग घेणार आहे .
7. United Kingdom मधल्या Cheshire प्राणिसंग्रहालयत aardvark calf चा जन्म 90 वर्षाच्या इतिहासात प्रथम पाहायला मिळाला .
8. Sanjeev Sanyal याना नुकतेच Economic Advisory Council EAC-PM full-time member. ContentsOverview: नियुक्त करण्यात आला आहे .
9. २२ फेबुवारी २०२२ रोजी भारतने first tranche of 2,500 metric tonnes of wheat अफगाणिस्थान ला पाठवले आहे .
10. Indian Institute of Technology Roorkee (IIT Roorkee) कडून शेतकऱ्यांसाठी ‘KISAN’ मोबाईल ॲप लाँच केले आहे.