Home » BEL Recruitment 2022- Project Engineer पदाच्या 20 जागा
BEL Recruitment 2022- Project Engineer पदाच्या 20 जागा
BEL Recruitment 2022 –Bharat Electronics Limited (BEL) कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे अधिकृत जाहिराती नुसार Project Engineer पदाच्या एकूण 20 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 March 2022 असून २८ ते ३२ वर्ष वय असलेले उम्मेदवार ऑनलाईन पद्धतिने अर्ज करू शकतात महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
Advertisement
BEL Recruitment 2022
जाहिरात क्रमांक .
—
Project Engineer, Trainee Engineer
एकूण 20जागा
अर्जाची पद्धत
ऑफलाईन
नौकरी ठिकाण
पुणे महाराष्ट्र
फी
Project Engineer साठी 500/- तर Trainee Engineer – Rs. 200/-
शैक्षणिक पात्रता
सादर पदांसाठी उम्मेदवार certificate/ degree of B.E, B.Tech, Engineering किंवा समतुल्य पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे ,
वयाची पात्रता
उम्मेदवाराची वयाची पात्रता 28 ते 32 वर्ष दरम्यान अशी आहे ,
अर्जाची पद्धत
अर्जाची पद्धत ऑफलाईन असून अर्जाचा फॉर्म पोस्टाने दिलेल्या ऍड्रेस वर पाठवणे आवश्यक आहे .