Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 22 March 2022

Current Affairs
  1.  22 March हा दिवस दरवर्षी World Water Day  म्हणून संपूर्ण जगभर मध्ये पाळला जातो ज्या मध्ये पिण्याच्या पाण्याचे महत्व सांगितले जाते .

2. . NITI Aayog’s Women Entrepreneurship Platform  कडून Women Transforming India Awards च्या fifth edition मध्ये 75 महिलांना सन्मानित करण्यात आले आहे .

3.  20 March 2022. रोजी  US and Bangladesh मध्ये Dhaka  येथे 8th partnership dialogue पार पडले .

4. पुढील ५ वर्ष मध्ये जपान कडून भारत मध्ये 3.2 lakh crore rupee ची इन्व्हेस्टमेंट केली जाणार आहे .

5. World Happiness Report 2022, नुसार फिनलंड हा देश सलग पाचव्या वर्षी सर्वात आनंदी देश ठरला आहे तर भारत या यादी मध्ये 136 क्रमांकावर आहे .

6. 21st March रोजी World Para Athletics Grand Prix  सुरु झाली असून ती 24th March 2022 पर्यंत चालू राहणार आहे .

7. 21st March, रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये virtual summit. पार पडले ज्या मध्ये ritical investment, critical minerals, migration, defense, technological cooperation, आणि digital sectors याविषयी चर्चा झाली .

8. 1st March, हा दिवस World Down Syndrome Day  म्हणून दरवर्षी पाळला जातो याची सुरवात २००६ पासून झाली .

9. North Atlantic Treaty Organization (NATO)  कडून १४ मार्च ते १ एप्रिल दरम्यान Norway मध्ये military exercise ‘Cold Response 2022 आयोजित करण्यात आली आहे .

10. musical instruments category मध्ये  Narasingapettai Nagaswaram याना Geographical Indication tag अवॉर्ड देण्यात आलेला आहे .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages