Home » महावितरण अप्रेंटिस भरती 2022 बुलढाणा विभाग एकूण 183 जागा
महावितरण अप्रेंटिस भरती 2022 बुलढाणा विभाग एकूण 183 जागा
महावितरण अप्रेंटिस भरती 2022 – महावितरण बुलढाणा विभागाकडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Electrician,Wiremanआणि COPA Apprentice पदाच्या एकूण 183 जागा भरल्या जाणार आहेत ;नौकरी ठिकाण बुलढाणा खामगाव आणि मलकापूर असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
Advertisement
महावितरण अप्रेंटिस भरती 2022
जाहिरात क्रमांक .
18/2022
Apprentice (Electrician-75, Wireman-74, COPA-34)
एकूण 183 जागा
अर्ज पद्धत
ऑनलाईन
नौकरी ठिकाण
बुलढाणा, खामगाव & मलकापूर.
फी
नाही
शैक्षणिक पात्रता
अँप्रेन्टिस पदासाठी १० आणि १२ वि पास असणे आवश्यक आहे तसेच COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन या मध्ये 60% गुणांसह ITI-NCVT आवश्यक .
मागासवर्गीयांसाठी ५५ टक्के गुणांची अट आहे .
वयाची पात्रता
उम्मेदराचे वय १८ वर्ष पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे .