Ministry of Textiles Recruitment 2022 Promotion Officer पदाच्या 34 जागा Maha Mega Bharti 2023 by Sandesh Shinde - March 23, 2022March 28, 20220 Ministry of Textiles Recruitment 2022-कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Handicraft Promotion Officer पदाच्या एकूण 34 जागा भरल्या जाणार आहेत .अर्जाची पद्धत ऑफलाईन असून शेवटची तारीख 19 May 2022 आहे तसेच नौकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे . Advertisement Table of Contents ToggleMinistry of Textiles Recruitment 2022शैक्षणिक पात्रता वयाची पात्रता अर्जाची पद्धत महत्वाच्या तारखा आणि लिंक्स Ministry of Textiles Recruitment 2022 जाहिरात क्रमांक .—Handicraft Promotion Officerएकूण 34 जागा अर्जाची पद्धत ऑफलाईन नौकरी ठिकाण संपूर्ण भारत फी नाही शैक्षणिक पात्रता Handicraft Promotion Officer पदासाठी certificate/ degree of Diploma, Graduate किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता आवश्यक . वयाची पात्रता उम्मेदवाराचे जास्तीत जास्त वय 56 वर्ष पर्यंत असू शकते . अर्जाची पद्धत भरती साठी अर्जाची पद्धत ऑफलाईन असून दिलेल्या ऍड्रेस वर अर्ज पाठवणे आवश्यक आहे .अर्जच पत्ता : Office of the Development Commissioner, West Block 7, R.K. Puram, New Delhi 110066 महत्वाच्या तारखा आणि लिंक्स अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख :19 May 2022 अधिकृत वेबसाईट :पहा Advertisement जाहिरात :पहा भरती अपडेट साठी टेलिग्राम ला जॉईन करा Related Posts:Ministry of Defence Recruitment Translator पदाच्या 97 जागाMinistry of Labour and Employment Recruitment 2022…UPSC Recruitment 2022- Officer पदाच्या 33 जागाभारतीय नौदल SSC Officer Recruitment 2022 ऑफिसर…सारस्वत बँक भरती Junior Officer पदाच्या एकूण 300 जागाIndian Navy SSC Officer Recruitment 2023 |भारतीय…