Advertisement

भारतीय नौदल SSC Officer Recruitment 2022 ऑफिसर पदांच्या 155 जागा

Indian Navy

SSC Officer Recruitment 2022 –Indian Navy कडून नवीन भरती ची जाहिरात प्रसीद्ध करण्यात आली आहे सविस्तर जाहिराती नुसार Executive ,Education आणि Technical Branch मध्ये SSC General Service (GS/X)/ Hydro Cadre,SSC Naval Armament Inspectorate Cadre (NAIC),Air Traffic Controller (ATC),SSC Observer,SSC Pilot,SSC Logistics,SSC Education,SSC Engineering Branch [General Service (GS)],SSC Electrical Branch [General Service (GS) पदाच्या एकूण 155 जागा भरल्या जाणार आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 March 2022 असून महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .

Advertisement

SSC Officer Recruitment 2022

पदाचे नाव जागा वय पात्रता
SSC General Service (GS/X)/ Hydro Cadre40 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2003 दरम्यान चा जन्म
SSC Naval Armament Inspectorate Cadre (NAIC)06 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2003 दरम्यान चा जन्म
Air Traffic Controller (ATC)0602 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान
SSC Observer0802 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान
SSC Pilot1502 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान
SSC Logistics18 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2003 दरम्यान चा जन्म
SSC Education1702 जानेवारी 1996 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान
SSC Engineering Branch [General Service (GS)]15 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2003 दरम्यान चा जन्म
SSC Electrical Branch [General Service (GS)30 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2003 दरम्यान चा जन्म
  • सदर भरती साठी नौकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे .
  • अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून ऑनलाईन अर्ज सुरवात  25 फेब्रुवारी 2022 पासून असणार आहे .
  • भरती अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नसणार आहे .

शैक्षणिक पात्रता

  • SSC जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो कॅडर पदासाठी 60% गुणांसह BE/B.Tech असणे आवश्यक आहे .
  • SSC  नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC) साठी Mechanical मध्ये 60% गुणांसह BE/B.Tech आवश्यक .
  • एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) साठी 60% गुणांसह BE/B.Tech आवश्यक .
  • SSC ऑब्जर्वर B.Com/M.Sc (कॉम्प्युटर/IT)/ B.Sc.(IT)/MCA/MBA/PG डिप्लोमा या पैकी एक आवश्यक
  • SSC पायलट पदासाठी सुद्धा B.Com/M.Sc (कॉम्प्युटर/IT)/ B.Sc.(IT)/MCA/MBA/PG डिप्लोमा या पैकी एक आवश्यक .
  • लॉजिस्टिक्स पदासाठी 60% गुणांसह BE/B.Tech/B.Sc/B.Com/M.Sc (कॉम्प्युटर/IT)/ B.Sc.(IT)/MCA/MBA/PG  जरुरी .
  • एज्युकेशन SSC  साठी  M.Sc./ BE/B.Tech With First क्लास आवश्यक .
  • SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) आणि SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) पदांसाठी  60% गुणांसह BE/B.Tech असणे आवश्यक .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 मार्च 2022 

Advertisement

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

Advertisement

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages