Advertisement

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती अप्रेंटिस पदाच्या 69 जागा

MahaTransco hall ticket 2024

MahaTransco Apprentice Recruitment 2022 Mahatransco म्हणजेच महापारेषण कडून नवीन भरती साठीची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराति नुसार औरंगाबाद आणि जालना विभागामध्ये अँप्रेन्टिस पदाची एकूण 69 जागा भरल्या जाणार 69 मध्ये 40 जागा तर जालना साठी 29 जागा आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 अधिकृत वेबसाईट वर रेजिस्ट्रेशन करून अर्ज मेल आय डी द्वारे पाठवायचे आहेत महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .

MahaTransco Apprentice Recruitment 2022

जाहिरात क्रमांक का.अ./अउदा/संवसुवि/औरंगाबाद/00067 आणि का.अ./अउदा/संवसुवि/जालना/057
आस्थापना क्रमांक औरंगाबाद :E05202700375 आणि जालना :E12212700035
 Apprentice-Electricianऔरंगाबाद 40  तर जालना 29 जागा
नौकरी च ठिकाण औरंगाबाद आणि जालना
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी फी नाही
  • औरंगाबाद आणि जालना २ स्वंत्रत विभाग असून २ वेगवेगळ्या जाहिराती देण्यात आलेल्या अर्ज करताना जाहिराती पाहून आणि आस्थापना कोड नुसार अर्ज करावा .

शैक्षणिक पात्रता

 Apprentice-Electrician १०वि पास आणि Electrician मध्ये ITI
वयाची पात्रता  31 जानेवारी 2022 रोजी अर्जदाराचे वय 18 ते 38 वर्षे असू शकते मागासवर्गीय साठी 05 वर्षे सूट

अर्जाची पद्धत

  • अर्ज करताना सर्वात आधी केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर रेजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे .(लिंक खाली देण्यात आलेली आहे )
  • या नंतर अर्जाच्या नमुन्यात दिलेल्या मेल आय डी वर अर्ज पाठवायचा आहे .
  • मेल आय द औरंगाबाद विभाग : [email protected]
  • मेल आय डी जालना विभाग :ee2170mahatransco@gmail.com

महतवाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख  31 January 2022
अधिकृत वेबसाईट पहा
अधिकृत जाहिरात (औरंगाबाद )पहा
अधिकृत जाहिरात (जालना ) पहा
रेजिस्ट्रेशन लिंक पहा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages