भारतीय स्टेट बँक SBI जी देशातील सगळ्यात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे SBI आपल्या विविध शाखां मध्ये PO पदांसाठी भारतीय नोटिफिकेशन जाहीर केले आहे. त्यानुसार एकूण 2056 पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहेत या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२१ असून पूर्व परीक्षा नोव्हेंबर २०२१ तर मुख्य परीक्षा डिसेंबर मध्ये असणार आहे .पास होण्यासाठी उम्मेदवाराना दोनी परीक्षा पास होणे गरजेचं आहे.
परीक्षेचं पॅटर्न :SBI २०२१ PO साठी च परीक्षा पॅटर्न जाहीर केले आहे पास होण्यासाठी त्या परीक्षा पॅटर्न अनुसार अभ्यास करून जुन्या प्रश्नपत्रीकांचा सर्व करणे गरजेचं आहे त्या साठी पूर्व आणि मुख्य दोनी परीक्षेचं पॅटर्न समजून घ्यायला हवे
SBI PO Exam निवड प्रक्रिया 2022: |
निवड प्रक्रिया | १.पूर्व परीक्षा २.मुख्य परीक्षा ३.मुलाखत |
परीक्षा अनुसार मार्क्स | १.पूर्व परीक्षा :१०० मार्क २. मुख्य परीक्षा :२०० मार्क्स ३ ग्रुप डिस्कशन : २० मार्क्स ४ मुलाखत :३० मार्क्स |
परीक्षा साठी वेळ | १ पूर्व परीक्षा १ तास २.मुख्य परीक्षा :२ तास |
- दोनी परीक्षांसाठी प्रत्येक योग्य उतरास १ मार्क दिला जाईल जी ऑनलाईन असणार आहे
- तसेच निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे
- परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार आहे
- परिसंख्येसाठी हिंदी आणि इंग्लिश असे दोनी पर्याय असणार आहेत
SBI PO Exam Pattern For Prelims
SBI PO पूर्व परीक्षा १०० मार्क्स ची असणार आहे तिला १ तास आहे या मध्ये English Language ,Quantitaive Aptitude ,आणि Reasoning Ability असे ३ सेकशन असणार आहेत
SBI PO Exam Pattern 2022: Prelims |
सेकशन | एकूण प्रश्न | एकूण मार्क्स | सेकशन वेळ |
English Language | 30 | 30 | 20 मिनिट |
Quantitaive Aptitude | 35 | 35 | 20 मिनिट |
Reasoning Ability | 35 | 35 | 20 मिनिट |
एकूण | 100 | 100 | 1 तास |
- पूर्व परीक्षे मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क्स कट केले जातील
- तसेच पूर्व परीक्षा साठी एकूण पासिंग मार्क्स कट ऑफ असणार आहे
- पूर्व परीक्षा मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे
SBI PO Exam Pattern 2022: Mains |
- पूर्व परीक्षा पास होऊन कट ऑफ मध्ये येणार पुढे मुख्य परीक्षा देऊ शकतात ज्याची लिस्ट आणि ऍडमिट कार्ड जरी केले जाते
- SBO PO मुख्य परीक्षा एकूण ३ तासाची असते जी एकूण 200 मार्क्स ची आहे
सेकशन | एकूण प्रश्न | मार्क्स | वेळ |
Reasoning & Computer Aptitude | 45 | 60 | 60 मिनिट |
General Economy /Banking Awareness | 40 | 40 | 35 मिनिट |
English Language | 35 | 40 | 40 मिनिट |
Data Analysis & Interpretation | 35 | 60 | 45 मिनिट |
English Language | 02 | 50 | 30 मिनिट |
एकूण | 155 | 200 | ३ तास |
- मुख्य परीक्षा मध्ये एकूण ४ सेकशन आहेत एकूण मार्क्स २००
- मुख्य परीक्षा मध्ये एकूण कट ऑफ च्या आधार उम्मेदवार निवडले जाणार
- जवळ जवळ सगळे सेकशन ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन चे आहेत प्रत्येक सेकशन दिलेल्या वेळेत पूर्ण करावा लागणार आहे
- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ मार्क्स कट केले जातील
SBI PO 2022 साठी सगळ्यांना शुभेच्छा !!!
Read More:- SBI मधे (PO )प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी भर्ती सुरु एकूण 2056 जागा