Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 18 April 2022

Current Affairs
Table of Contents
  1. दरवर्षी  18 April हा दिवस World Heritage Day जागतिक वारसा दिन म्हणून युनाइटेड नेशन द्वारा साजरा केला जातो .

2. भारताचे पंप्रधान यांनी गुजरात मधील भगवान हनुमानजींच्या 108 फूट उंचीच्या मूर्तीचे अनावरण केले.

3. नागपूर मध्ये visually impaired, लोकांसाठी देशातील पहिले adio channel ‘Radio Aksh सुरु करण्यात आले आहे .

4. महाराष्ट्र सरकारकडून website-based migration tracking system (MTS)  सुरु करण्यात आली आहे seasonal migrant workers  चा स्थलांतर unique identification numbers ने ट्रॅक करते .

5. Paytm कडे पेमेंट गेटवे आणि  EDC (Electronic Data Capture) equipment असल्या मुले Prime Ministers’ Museum कडून paytm ची official digital payment partner म्हणून निवड केली आहे .

6. Indonesia  कडून भारतीय तीमालाची आयात थांबवली आहे याच कारण  New Delhi officials कडून food safety पाहण्याऱ्या laboratories ची नोंदणी साठी नकार दिलाच सांगण्यात आला आहे .

7. Karnataka Chief Minister Basavaraj Bommai  यांनी Sri Siddalinga Swami of Tontadarya Mutt’s यांच्या जन्म तिथी निम्मित १५ एप्रिल हा दिवस Integration Day. म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे .

8. 14th April  हा दिवस Tamil Nadu कडून f Dr. BR Ambedkar यांच्या birth anniversary  निम्मित Equality Day’ म्हणून साजरा करण्यात आला .

9 तेल कंपन्यांना झालेले नुकसान कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून oil bonds विक्री साठी तयार केले जाणार आहेत .

10. RBI कडून 121 Finance ला Registrations Of Factors Regulation २०२२ अंतर्गत पहिली NBFC Factor म्हणून प्रमाणित केले आहे .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages