Bank of India Recruitment 2022: – New recruitment has been advertised by Bank of India. According to the advertisement, a total of 696 officer posts will be filled. Application system is online and last date is 10 May 2022.
बँक ऑफ इंडिया कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार ऑफिसर पदाच्या एकूण 696 जागा भरल्या जाणार आहेत .अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 10 मे 2022 आहे शैक्षणिक पात्रता आणि महत्वाची माहिती .पुढीलप्रमाणे
Bank of India Recruitment 2022
जाहिरात क्रमांक | Project No. 2021-22/3 |
Officer (Regular) | एकूण 594 जागा |
Officer (Contractual) | एकूण 102 जागा |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | General/OBC: ₹850/- तर SC/ST/PWD साठी ₹175/- |
शैक्षणिक पात्रता
- ऑफिसर (Regular) पदासाठी Post Graduate Degree in Economics / Economics / Statistics / Applied Statistics + 04 years experience किंवा CA / ICWA / CISA + 03 years experience किंवा quivalent or MBA (Finance) / PGDM (Finance) / CA / ICWA + 10 years experience Degree in any branch with 60% marks or + MBA / PGDBM / PGDM / PGBM / PGDBA or CA / ICWA / CS किंवा Engineering degree + 03 years experience किंवा BE / B.Tech with 60% marks (CSE / IT / E&C or MCA / M.Sc (IT) + 02 years experience.
- Officer (Contractual) पदासाठी B.E./ B.Tech./ MCA पैकी एक आणि 07/08 वर्ष अनुभव ,
वयाची पात्रता
- 01 December 2021 रोजी उम्मेदवाराचे वय 28 ते 38 वर्ष दरम्यान असणे आवश्यक
- या मध्ये SC/ST 05 वर्ष तर OBC 03 वर्ष सूट आहे .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 May 2022
अधिकृत वेबसाईट :- पहा
जाहिरात :- पहा
ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा
How To Apply for Bank of India Recruitment 2022
विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.
- वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
- खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी Bank of Baroda Recruitment 2022 ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Related Posts:
- Exim Bank Recruitment 2022 ऑफिसर पदाच्या 30 जागा
- CBI Recruitment 2022-रिटायर्ड ऑफिसर पदाच्या 535 जागा
- भारतीय नौदल SSC Officer Recruitment 2022 ऑफिसर…
- ECGC Recruitment 2022 प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 75 जागा
- Karnataka Bank Recruitment 2023 ऑफिसर (स्केल-I) पदाची भरती
- Bank of Baroda Recruitment 2022-विविध पदांच्या 105…