Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 16 March 2022

Current Affairs

१. 16 मार्च रोजी भारतामध्ये National Immunisation Day म्हणजेच राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा केला जातो.

2. आपल्या पीक विविधतेचे नमुने निर्देशांकाच्या स्वरूपात नोंदवणारे तेलंगणा हे देशातील पहिले राज्य आहे.

3. (SIPRI) Stockholm International Peace Research Institute ने “Trends in International Arms Transfers, 2021” अहवाल प्रकाशित केला आहे.

4. FIFA विश्वचषक 2022 चतुर्थांश आंतरराष्ट्रीय पुरुष फुटबॉल चॅम्पियनशिपची 22nd edition, कतारमध्ये होणार आहे.

5. 88 लाख घरगुती ग्राहकांची 6,400 कोटी रुपयांची वीज बिले मध्य प्रदेश सरकार माफ करणार आहे.

6. जानेवारी 2022 मध्ये किरकोळ महागाई 6.01 टक्क्यांवरून फेब्रुवारी 2022 मध्ये किरकोळ वाढून 6.07 टक्क्यांवर पोहोचली आहे.

7. रिलायन्स इंडस्ट्रीजने कोबाल्ट-फ्री लिथियम बॅटरी तंत्रज्ञान कंपनी लिथियम वर्क्सची Assets USD 61 Million मध्ये विकत घेतले आहे.

8. पंजाबचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते भगतसिंग यांचे वडिलोपार्जित गाव, खटकर कलान येथे शपथ घेतली.

9.  Mahanadi Coalfields Limited (MCL), ने घोषणा केली आहे की ती देशातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक बनली आहे.

10. हरियाणा येथे भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र स्थापन करणार आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages