- Department of Social Justice & Empowerment कडून SMILE: Support for Marginalised Individuals for Livelihood and Enterprise स्कीम १२ फेबुवारी २०२२ रोजी लाँच करण्यात आली .
2. FM Sitharaman यांनी first colour souvenir coin SPMCIL च्या foundation day निम्मिताने Panchtantra लाँच केला आहे .
3. Debashis Mitra यांची ICAI (Institute of Chartered Accountants of India) च्या President पदी निवड करण्यात आली आहे .
4. भारतीय रिझर्व्ह बँक ने ने इ रुपी डिजिटल Voucher ची सीमा वाढवून आता १ लाख रुपये केली आहे .
5. १३ फेबुवारी हा दिवस सरोजिनी नायडू यांच्या जयंती निम्मित भारतीय राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो .
6.NABARD राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक कडून नेसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी JIVVA Programme सुरु केला आहे .
7. कवाड विदेश मंत्र्याची ४ठी बैठक ऑस्ट्रेलिया मेलबर्न मध्ये पार पडली .
8. १२ फेबुवारी २०२२ रोजी बजाज ग्रुप चे चेअरमन आणि पदम भूषण विजेते राहुल बजाज यांचं निधन झाल.
9. UAE मध्ये ०३ मार्च २०२२ रोजी नेहरू ट्रॉफी बोट रेस आयोजित केली जाणार आहे .
10. प्रधान वैज्ञानिक सालाहगर कार्यालय ने नुकतेच स्चच्छता सारथी फेलोशिप २०२२ लाँच केली आहे