You are here
Home > Admit card >
Advertisement

NMDC ADMIT CARD 2022 मध्ये 210 जागांसाठी परीक्षा प्रवेशपत्र जाहिर

NMDC

NMDC Admit card 2022 – National Minreal development Corporation कडून  Executive/Non Executive Exam Hall ticket अधिकृत वेबसाईट वर डाउनलोड साठी जारी केले आहेत. पात्र विध्यार्थी आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. NMDC Hall Ticketचे परीक्षा हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे.

Advertisement

परीक्षा हॉल मध्ये प्रवेश करताना हॉल तिकीट बरोबर ओरिजिनल आय डी प्रूफ बरोबर असणे आवश्यक आहे .तसे बिना प्रवेश पात्र परीक्षा हॉल मध्ये प्रवेश मिळणार नाही.

NMDC Admit Card 2022

Phase I परीक्षा 09 मार्च 2022 ते 10 मार्च 2022
हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड लिंक(Phase I)येथे क्लिक करा
परीक्षा नावNMDC Executive/Non Executive Admit Card

NMDC Admit Card 2022 Download Steps

ह्या NMDC Executive/Non Executive Admit Card परीक्षा हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी

  • अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
  • या साठी सगळ्यात आधी  या वेबसाईट वर जायचे आहे.
  • या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
  • इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला.
  • मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
  • प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.
Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top