Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 12 November 2021

Current Affairs
1. Union Minister Hardeep S. Puri यांनी  Maharani Lakshmi Bai college for Women, Bhiwani Hisar (Haryana) येथे Rani Lakshmi Bai यांच्या statue चा अनावरण केले.
2. SpaceX ने त्यांच्या Crew 3 mission साठी भारतीय वंशाच्या astronaut Raja Chari यांची निवड केली
3.  Fumio Kishida जपान चे Prime Minister म्हणून पुन्हा निवडून आले
4. केंद्र सरकारने कच्चे सोयाबीन ,सूर्यफूल ,पाम तेल वाढत्या किमती लक्षात घेऊन basic duty२.५ वरून ० केली
5. RBI ने  Diners Club International Limited वरचे निर्बंध उठवले
6. NPCI  Bharat BillPay  आणि ICICI Prudential Life Insurance यांच्या मध्ये नवीन सेवा देण्या साठी करार झाला
7. Prime Minsiter  Narendra Modi यांनी नवीन निवेशकाकांसाठी RBI चे  two customer-centric initiatives उपक्रम सुरू केले
8. President Shri Ram Nath Kovind यांनी  Rashtrapati Bhavan in New Delh येथे 1st Conference of Governorsआणि Lieutenant Governors ला संभोन्धित केले
9. Bhubaneswar भारत मध्ये पहिलेच  National Yogasana Sports Championships च आयोजन करण्यात आला
10. १२ नोव्हेंबर २०२१ रोजी . World Pneumonia Day  जगामध्ये पाळण्यात येतो

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages