CRPF Bharti 2021:Central Reserve Police कडून ६० जागांच्या नवीन भरती साठी जाहिरात देण्यात आली आहे Specialist Medical Officer, आणि GDMO या २ पदांची भारी होणार आहे या भरती साठी पात्र उम्मेदवार दिलेल्या ऍड्रेस वर सरळ मुलाखतीसाठी जाऊ शकतात भरती हि महिला आणि पुरुष दोन्ही साठी असून त्या बद्दल महतवाची माहिति जाहिराती मध्ये देण्यात आली आहे भरती हि कंत्राटी पद्धतीने असून २२ ते २९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुलाखती असणार आहेत
Advertisement
CRPF Recruitment 2021
जाहिरात क्रमांक | CRPF/२०२१ |
Specialist Medical Officer | एकूण २९ जागा |
GDMO | एकूण ३१ जागा |
नौकरी ठिकाण | भारत मध्ये कुठेही |
अँप्लिकेशन फी | कोणतीही फी नाही |
वयाची मर्यादा | वय ७० वर्ष पेक्षा जास्त नसावे |
- एकूण ६० जागा ह्या नौकरीच्या ठिकाणावर वेगवेगळ्या असणार आहेत म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या CRPF केंद्रावर जाऊन मुलाखत देऊ शकता .
- मुलाखती साठी वेळ आणि तारीख ठिकाण नुसार जाहिरात pdf मध्ये आहे ती पाहावी
शैक्षणिक पात्रता
Specialist Medical Officer | Post Graduate Degree आणि Diploma |
GDMO | MBBS ची पदवी आणि Internship चा सर्टिफिकेट |
अर्जाची पद्धत
- भरती साठी कोणताही अर्ज करायचा नाही सरळ जाहिराती मध्ये दिलेल्या ठिकाणी जाऊन वेळेनुसार मुलाखत होणार आहेत
- अधिक माहिती साठी जाहिरात डाउनलोड करा
- भरती हि कंत्राटी पद्धतीने असणार आहे
मुलाखतीचं तारीख :
२२ ते २९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत