Advertisement

ESIC Recruitment 2022-विविध पदाच्या 93 जागांची भरती

ESIC Recruitment 2022 कर्मचारी राज्य विमा महामंडळा कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आली आहे .Employees’ State Insurance Corporation हि Ministry of Labour and Employment च्या नियंत्रणाखली काम करते. अधिकृत जाहिराती नुसार ocial Security Officer/ Manager Gr-II/Superintendent पदाच्या एकूण 93 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख  12 एप्रिल 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .

Advertisement

ESIC Recruitment 2022

जाहिरात क्रमांक .
 Social Security Officer/ Manager Gr-II/Superintendentएकूण 93 जागा
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी General/OBC: ₹500/- तर SC/ST/PWD आणि महिलान्साठी  ₹250/- आहे .
  • सदर भरती मध्ये राखीव जागा विभागल्या गेल्या आहेत त्या नुसार UR -43, SC-09,ST-08,OBC-24,EWS-09 अशी जागांची विभागणी आहे .

शैक्षणिक पात्रता

  • सोशल सिक्योरिटी ऑफिसर/मॅनेजर ग्रेड-II/सुपरिंटेंडेंट  पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी ( Commerce/Law/Management) ला प्राधान्य तसेच office suites आणि database Computer वापराची माहिती असणे आवश्यक .

वयाची पात्रता

  •  12 एप्रिल 2022 रोजी उम्मेदवारचे वय  21 ते 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे या मध्ये SC/ST: 05 वर्षे तर OBC 03 वर्षे सूट आहे .

महत्वाच्या तारीख आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :12 एप्रिल 2022

Advertisement

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

Advertisement

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How To Apply For ESIC Recruitment 2022

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages